Rojgar setu

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : नोकरी! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 10वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी.!

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे गट-ड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2025 आहे. पदाचे नाव : गट-ड अंतर्गत विविध पदे एकूण पदसंख्या : 263 जागाशैक्षणिक पात्रता : 10वी पासवयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक [मागास/खेळाडू/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट] अर्ज शुल्क खालीलप्रमाणे : हेही वाचा : – LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.! खुला प्रवर्ग : ₹1000/-राखीव प्रवर्ग : ₹900/- पगार : 15,000 ते 56,900/- पर्यंत पगार मासिक मिळेल नोकरी ठिकाण : मिरजअर्ज प्रक्रिया : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : https://www.gmcmiraj.edu.in/ अधिकृत संकेतस्थळ : http://www.gmcmiraj.edu.in/ PDF जाहिरात बघा :https://shorturl.at/XbdlF महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

Bank Jobs in Maharashtra 2025 :महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरतीची सुवर्णसंधी! अर्ज कसा कराल ते जाणून घ्या

Bank Jobs in Maharashtra 2025

Bank Jobs in Maharashtra 2025 : नोकरीची उत्तम संधी: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ठराविक अंतिम तारीख देण्यात आली असून, ती वेळेत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. Bank Jobs in Maharashtra 2025 : आज अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. आवश्यक शिक्षण आणि पात्रता असूनसुद्धा, योग्य माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांची संधी हातातून जाते. हाच विचार करून एबीपी माझा (ABP Majha) ने पुढाकार घेतला आहे. रोजगाराच्या संधींबाबतची माहिती योग्य वेळी इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. यामुळे रोजगार शोधणाऱ्या युवकांना Job Majha या माध्यमातून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ITI ट्रेनी-(Machinist) हेही वाचा : – Onion Price 2025 : उत्पादन खर्च ₹2500 पण भाव फक्त ₹1200 ! शेतकरी संघटना संतप्त, करणार फोन आंदोलन ! शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षे अनुभवएकूण जागा – 10वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षेऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in ITI ट्रेनी-(Electrician) शैक्षणिक पात्रता: ITI आणि ०3 वर्षे अनुभवएकूण जागा – 08वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in ITI ट्रेनी-(Welder) शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षे अनुभवएकूण जागा – 18वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षेऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in ऑफिस असिस्टंट ट्रेनी शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/पदवीएकूण जागा – 76वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षेऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.inभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणरिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजरशैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधरएकूण रिक्त जागा : 49वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षेऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : irdai.gov.in महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकरिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिकशैक्षणिक पात्रता : पदवीधरएकूण जागा – 12वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षेऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024अधिकृत वेबसाईट – mucbf.in Bank Jobs in Maharashtra 2025 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा {कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)}एकूण जागा – 1130शैक्षणिक पात्रता: 12 वी(विज्ञान) उत्तीर्णवयाची अट: 18 ते 23 वर्षेOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : cisf.gov.in कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर Bank Jobs in Maharashtra 2025 शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITIएकूण जागा- 126वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षेऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

Maharashtra Government Job Recruitment 25: मोठी बातमी! अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government Job Recruitment 25

Maharashtra Government Job Recruitment 25 : मोठी बातमी! अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. अनुकंपा तत्त्वावरील रखडलेल्या जागा भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनुकंपा तत्वावरील चतुर्थ श्रेणीतील जागा भरल्या जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास 9,658 रिक्त जागा आहेत. Maharashtra Government Job Recruitment 25 : या सर्व जागा 15 सप्टेंबरपर्यंत भरल्या जाणार आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरी एवढी मोठी भरती होत आहे. Maharashtra Government Job Recruitment 25 : चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदाराकडून केली जाते. मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्यसरकारने घेतला आहे. परिणामी प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10 हजार उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरी एवढी मोठी भरती होताना पाहायला मिळते आहे. >>> Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका भरती 2025: 174 जागांसाठी सुवर्णसंधी अनुकंपा धोरण म्हणजे काय? राज्यातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा धोरणात आहे. हे धोरण 1973 पासून लागू आहे आणि त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या धोरणानुसार गट-क आणि गट-ड मधील पदांसाठी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ही सवलत मिळते. एकूण जागांचा तपशील >>> LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.! Maharashtra Government Job Recruitment 25 जिल्हानिहाय जागांचा तपशील

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका भरती 2025: 174 जागांसाठी सुवर्णसंधी

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 174 जागांसाठी भरती नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! नागपूर महानगरपालिका (NMC) कडून 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 174 जागा विविध पदांसाठी उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची संधी गमावू नये. ही भरती प्रक्रिया नागपूर शहरातील नागरिकांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे. उपलब्ध पदांची माहिती Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : या भरतीअंतर्गत नागपूर महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये तांत्रिक, प्रशासकीय तसेच सहाय्यक स्वरूपाची पदे समाविष्ट आहेत. संभाव्य पदे एकूण जागा: 174 शैक्षणिक पात्रता Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. >>> LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.! वयोमर्यादा अर्ज प्रक्रिया अर्ज शुल्क (Application Fees) निवड प्रक्रिया (Selection Process) Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाईल – महत्त्वाच्या तारखा (Important Dates) आवश्यक कागदपत्रे वेतनमान (Pay Scale) अधिकृत वेबसाईट Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 अधिक माहिती व अद्ययावत अपडेट्ससाठी www.nmcnagpur.gov.in ला भेट द्या.

LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.!

LIC Recruitment 2025

LIC Recruitment 2025 : भारतीय आयुर्विमा महामंडळमध्ये विविध पदे भरण्यासाठी ही भरती होत आहे. भरतीत 841 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव खालीलप्रमाणे : असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स एकूण पदसंख्या : 841 जागा शैक्षणिक पात्रता : क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवीक्र.2 : B.Tech/B.E. (Civil/(Electrical)क्र.3 : CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB वयोमर्यादा : LIC Recruitment 2025 : उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी शुल्क 700 रुपये आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 85 रुपये अर्ज शुल्क आहे. पगार : 41,500 रुपये पासून मिळणार आहे. >>> Maharashtra Police Bharti eligibility2025 : पोलीस भरतीसाठी महिला आणि पुरुष यांना पात्रता निकष काय? जाणून घ्या वयोमर्यादा आणि पात्रता नोकरी ठिकाण : LIC Recruitment 2025 उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा :https://ibpsonline.ibps.in/licjul25/ अधिकृत संकेतस्थळ :https://www.licindia.in/ PDF जाहिरात बघा : महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

Career in Meteorology2025:कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान

Career in Meteorology2025

Career in Meteorology2025 : भारतातील कृषी, हवामान संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण भूमिका हवामानशास्त्र हा विषय दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने या क्षेत्रातील कार्य हे सेवाकार्य समजले जाते. सध्या होत असलेल्या हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेता हवामानशास्त्र या क्षेत्रातील कार्य हे जास्तच आव्हानात्मक होत आहे. भारतातील हवामानशास्त्रातील प्रमुख संस्था Career in Meteorology2025 भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM), राष्ट्रीय मध्यम पल्ल्याचे हवामान अनुमान केंद्र (NCMRWF), भारतीय विज्ञान संस्था (IISc), भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs), भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISERs) आणि विविध कृषी विद्यापीठे या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्यरत आहेत. हवामानशास्त्रातील शैक्षणिक आणि संशोधन संधी पुणेतील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (IITM) विद्यादान व संशोधनात मार्गदर्शन करते. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोचिन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, आंध्रा विद्यापीठ, भारतीयार विद्यापीठ, एस.आर.एम. विज्ञान व तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, रूरकेला, कलकत्ता विद्यापीठ, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, पंजाबी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), भारतीय विज्ञान संस्था (IISc) या संस्थांमध्ये हवामानशास्त्राचे शिक्षण व संशोधनाचे प्रशिक्षण दिले जाते. कृषी क्षेत्रातील हवामानशास्त्राचे महत्त्व Career in Meteorology2025 : भारत हा कृषिप्रधान देश असून शेती ही बव्हंशी मोसमी पाऊस व योग्य हवामान यावर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन हे आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असल्याने हवामानाचा, विशेषत:, मोसमी पावसाच्या अंदाजाला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी हवामानाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे असते. हा अभ्यास म्हणजेच हवामानशास्त्र. हेही वाचा : Private Job Tips 2025 : प्रायव्हेट नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि मार्गदर्शन आपत्ती व्यवस्थापनातील योगदान हवामानशास्त्रज्ञ हे आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वादळे, पूर, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींच्या अंदाजासाठी हवामानशास्त्रज्ञांची मदत आवश्यक आहे. त्यांचे अंदाज शेतकऱ्यांना, प्रशासनाला आणि नागरिकांना योग्य वेळी माहिती देऊन आपत्तींच्या परिणामांना कमी करण्यास मदत करतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना हवामानशास्त्र, पृथ्वी विज्ञान, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकी यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच, उपग्रह निरीक्षणे, रडार तंत्रज्ञान, मॉडेलिंग, डेटा विश्लेषण यासारख्या तांत्रिक कौशल्यांचीही आवश्यकता आहे.

Maharashtra Police Bharti eligibility2025 : पोलीस भरतीसाठी महिला आणि पुरुष यांना पात्रता निकष काय? जाणून घ्या वयोमर्यादा आणि पात्रता

Maharashtra Police Bharti eligibility2025

Maharashtra Police Bharti eligibility2025 : महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. Maharashtra Police Bharti eligibility2025 पोलीस वर्दी ही समाजासाठी सेवा करण्याची एक मोठी संधी आणि प्रतिष्ठा आहे. जर तुम्हीही पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, या भरतीसाठी काही शारीरिक, शैक्षणिक आणि वयोमर्यादेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. चला तर मग, जाणून घेऊया महिला उमेदवारांसाठी आवश्यक उंची, पात्रता आणि इतर अटी काय आहेत. पुरुषांसाठी भरतीचे निकष किमान उंची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा शारीरिक चाचणी >>> Government Job Exam Preparation2025 : सरकारी नोकरी परीक्षेसाठी तयारीचे मार्गदर्शन महिलांसाठी भरतीचे निकष किमान उंची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा शारीरिक चाचणी कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल.

Railway Bharti 2025 : भारतीय रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 – 2418 पदांसाठी मोठी संधी!

Railway Bharti 2025

Railway Bharti 2025 : भारतीय रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 2418 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही सुवर्णसंधी 10वी पास + ITI धारक उमेदवारांसाठी उत्तम ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. भरतीचे तपशील अर्ज प्रक्रिया निवड प्रक्रिया (Selection Process) हेही वाचा : Government Job Exam Preparation2025 : सरकारी नोकरी परीक्षेसाठी तयारीचे मार्गदर्शन महत्वाच्या तारखा का अर्ज करावा? निष्कर्ष Railway Bharti 2025 2025 भारतीय रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 ही 10वी पास + ITI उमेदवारांसाठी करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी अर्जाची शेवटची तारीख लक्षात ठेवून तत्काळ अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज येथे करा : cr.indianrailways.gov.in आपला एक शेअर कुणाच्या भविष्याला नोकरीची संधी देऊ शकतो… लगेच शेअर करा!

Government Job Exam Preparation2025 : सरकारी नोकरी परीक्षेसाठी तयारीचे मार्गदर्शन

Government Job Exam Preparation2025

Government Job Exam Preparation2025 : सरकारी नोकरी परीक्षेसाठी तयारीचे मार्ग (Step-by-Step) 1) लक्ष्य ठरवा आणि परीक्षा निवडा 2) Syllabus व Exam Pattern नीट समजा 3) बेसिक साहित्य तयार ठेवा >>> Private Job Tips 2025 : प्रायव्हेट नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि मार्गदर्शन 4) 12 आठवड्यांचा अभ्यास आराखडा (फेज-वाइज) 5) दैनंदिन वेळापत्रक (नियमित विद्यार्थ्यांसाठी) स्लॉट काय करायचे सकाळ (2 तास) नवीन टॉपिक शिकणे (सिद्धांत + 15 आधारभूत प्रश्न) दुपार/संध्याकाळ (2 तास) सराव सेट/सेक्शनल टेस्ट रात्री (1 तास) दिवसाची पुनरावृत्ती + फ्लॅशकार्ड्स वर्किंग प्रोफेशनलसाठी (कामानंतर 3–3.5 तास):Government Job Exam Preparation2025 1.5 तास सिद्धांत/टॉपिक, 1 तास प्रश्न सराव, 30 मिनिटे रिव्हिजन. 6) अभ्यास तंत्र (जास्त परिणामासाठी) 7) विषयनिहाय रणनीती (थोडक्यात) 8) Current Affairs (30-मिनिट रूटीन) 9) PYQ आणि Mock Tests कसे वापरावेत? 10) नोट्स बनवण्याची पद्धत 11) टाइम मॅनेजमेंट आणि कटऑफ स्ट्रॅटेजी 12) 1-7-21 रिव्हिजन कॅलेंडर (नमुना) 13) शेवटचे 30 दिवस – काय करायचे? 14) परीक्षा आठवडा व परीक्षा-दिवस टिप्स 15) सामान्य चुका टाळा 16) साप्ताहिक तपासणी यादी (Checklist) Government Job Exam Preparation2025 : नमुना 7-दिवसीय प्लॅन (रीपीटेबल) दिवस सकाळ संध्या/रात्र रिव्हिजन सोम Quant – Percentages Reasoning – Puzzles Notes + 10 CA MCQ मंगळ Quant – Ratio Language – Grammar Set Formula Sheet बुध Reasoning – Seating Quant – DI Set Error Log गुरु Language – RC GS – Polity/History Flashcards शुक्र GS – Economy Quant – Speed Math PYQ (30 Q) शनि सेक्शनल मॉक (Quant/Reasoning) अॅनालिसिस Notes Update रवि Full-Length Mock अॅनालिसिस + विश्रांती हलकी रिव्हिजन मोटिव्हेशन व सातत्य

Private Job Tips 2025 : प्रायव्हेट नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि मार्गदर्शन

Private Job Tips 2025

Private Job Tips 2025 : Private Job साठी महत्त्वाच्या गोष्टी: शिक्षण आणि कौशल्ये (Education & Skills) तुमच्या क्षेत्राशी संबंधित डिग्री/डिप्लोमा टेक्निकल स्किल्स (Computer, MS Office, Tally, AutoCAD, Digital Marketing, Coding इ.) Soft Skills (Communication, Teamwork, Time Management) Private Job Tips 2025 : Resume / CV नीट तयार असणे Simple, Professional आणि Job Profile ला suit होईल असा अनुभव (Experience) + शिक्षण + कौशल्ये यांचा योग्य उल्लेख English / Communication Skills मुलाखतीत (Interview) आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे बेसिक इंग्रजी बोलणं, ईमेल लिहिणं, presentation skills अनुभव (Experience) Internship / Training / छोट्या जॉबचा अनुभवही महत्त्वाचा Experience certificate नेहमी जतन करा Networking (ओळखी) >>> Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिका भरती – 74 जागांसाठी सुवर्णसंधी! LinkedIn, Job Portals (Naukri, Indeed, Apna) मित्र, ओळखीचे, College Alumni network Job Search Platforms Naukri.com, Shine.com, Apna, LinkedIn, कंपनीचे Official Website Private Job Tips 2025 : Recruitment Agencies Interview Skills सामान्य प्रश्नांची तयारी (Tell me about yourself, Strengths & Weakness, Why should we hire you?) योग्य Dress Code + Body Language सतत Updated राहणे Market मध्ये कोणती कौशल्ये Demand मध्ये आहेत Private Job Tips 2025 : नवीन Courses / Certification करून स्वतःला अपडेट ठेवणे Loyalty आणि Discipline Private job मध्ये Punctuality, काम करण्याची तयारी, Problem Solving nature खूप महत्वाचा असतो Salary / Growth mindset सुरुवातीला कमी पगार असू शकतो, पण अनुभव आणि कामगिरीने Growth पटकन मिळतो 1) Top Demand असलेली Courses (Private Job साठी) 2) Interview Questions & Answers तयारी Guide >>> Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक भरती 2025 अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न: Tips: नेहमी Confidence दाखवा Dress code (Formal कपडे) Communication clear ठेवा (Simple English चालेल) Practice करून जा