CSIR NCL Bharti 2025: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे 34 जागांची भरती
CSIR NCL Bharti 2025: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे 34 जागांची भरती CSIR NCL Bharti 2025: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे 34 जागांची भरती CSIR – National Chemical Laboratory (NCL), पुणे यांनी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 34 तांत्रिक पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. एकूण पदे: 34पदे: टेक्निशियन – 15, टेक्निकल असिस्टंट – 19 शैक्षणिक पात्रता: टेक्निशियन – 10 वी उत्तीर्ण (55% गुण) आणि संबंधित ITI ट्रेड किंवा 3 वर्षांचा अनुभवटेक्निकल असिस्टंट – B.Sc (60% गुणांसह) आणि 1 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer/ IT/ Mechanical/ Civil) आणि 2 वर्षे अनुभव हेही वाचा : – Career after Diploma25 डिप्लोमा झाल्यावर काय करावे? जाणून घ्या महत्वाचे पर्याय वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे (वर्गानुसार सवलत लागू) नोकरीचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र CSIR NCL Bharti 2025 अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 12 डिसेंबर 2025CSIR NCL Bharti 2025 ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2026 (सायं. 5 वाजेपर्यंत) अर्ज शुल्क: General/OBC/EWS – 500 रुपयेSC/ST/PwD/महिला/Ex-Servicemen – कोणतेही शुल्क नाही CSIR NCL Bharti 2025 अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी CSIR NCL च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. FAQ