Rojgar setu

Yavatmal Bank Bharti 2025 : नोकरी! 10वी ते पदवी पास तरूणांना! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 133 जागांसाठी भरती.!

Yavatmal Bank Bharti 2025

Yavatmal Bank Bharti 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई) एकूण पदसंख्या : 133 जागा शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीपद क्र.2 : 10वी पास आवश्यक. वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे परीक्षा शुल्क : ₹1062/- पगार : कनिष्ठ लिपिक- 15200 + DA + HRA सहाय्यक कर्मचारी (शिपाई)- 12200 + DA + HRA नोकरी ठिकाण : यवतमाळ अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025 हेही वाचा : – IBPS RRB Bharti 2025 : ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज येथे करा : https://ydccbank.com/ PDF जाहिरात बघा : https://formfillingbucket3.s3.ap-south-1.amazonaws.com/ydcc_bank_sept_2025/important-notices/2025_09_18_12_46_04.pdf महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.━━━━━━━━━━━━━ तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो