LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.!
LIC Recruitment 2025 : भारतीय आयुर्विमा महामंडळमध्ये विविध पदे भरण्यासाठी ही भरती होत आहे. भरतीत 841 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव खालीलप्रमाणे : असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स एकूण पदसंख्या : 841 जागा शैक्षणिक पात्रता : क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवीक्र.2 : B.Tech/B.E. (Civil/(Electrical)क्र.3 : CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB वयोमर्यादा : LIC Recruitment 2025 : उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी शुल्क 700 रुपये आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 85 रुपये अर्ज शुल्क आहे. पगार : 41,500 रुपये पासून मिळणार आहे. >>> Maharashtra Police Bharti eligibility2025 : पोलीस भरतीसाठी महिला आणि पुरुष यांना पात्रता निकष काय? जाणून घ्या वयोमर्यादा आणि पात्रता नोकरी ठिकाण : LIC Recruitment 2025 उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा :https://ibpsonline.ibps.in/licjul25/ अधिकृत संकेतस्थळ :https://www.licindia.in/ PDF जाहिरात बघा : महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.