Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक भरती 2025 अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र राज्यात ग्राम रोजगार सहाय्यक पदासाठीची भरती प्रक्रिया Gram Rojgar Sahayak job 2025 : ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत केली जाते. ही भरती जिल्हा परिषद / पंचायत समितीद्वारे जाहीर केली जाते. पात्रता निकष शैक्षणिक पात्रता: किमान १०वी उत्तीर्ण, (१२वी उत्तीर्णांना प्राधान्य हेही वाचा : 10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा! वय मर्यादा: १८ ते ३५ वर्षे (आरक्षित प्रवर्गाला सूट स्थानिक रहिवासी: उमेदवाराचे नाव गावाच्या मतदार यादीत असणे आवश्यक निवड प्रक्रिया अर्ज सादर करणे – जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर विहित नमुन्यात अर्ज (ऑनलाइन / ऑफलाइन) + कागदपत्रे गुणवत्तेनुसार यादी – शैक्षणिक गुणांवर आधारित Merit List (काही ठिकाणी परीक्षा / मुलाखत कागदपत्र पडताळणी – मूळ कागदपत्रांची तपासणी अंतिम निवड – अंतिम यादी जाहीर नियुक्तीपत्र वाटप महत्त्वाची नोंद ही पदे कंत्राटी (Contractual) व अंशकालिक (Part-Time) असतात. मानधन MGNREGA मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिले जाते सध्याच्या परिस्थितीनुसार, भरतीसाठी खालील गोष्टी कराव्यात: