Indian Oil Recruitment 2025: 10वी पास उमेदवारांसाठी 405 पदांची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा!
Indian Oil Recruitment 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिसटेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस एकूण पदसंख्या : 405 जागा शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिस : यासाठी उमेदवार 10वी पास ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instru ment Mechanic/Machinist) असणे आवश्यक. Indian Oil Recruitment 2025 : टेक्निशियन अप्रेंटिस : 50% गुण इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics पदवीधर अप्रेंटिस : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. Indian Oil Recruitment 2025 : वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही. पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. >>> Tips for Government Jobs 2025 : सरकारी नोकरीसाठी महत्वाचे मार्गदर्शन नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन Indian Oil Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : पद 1: https://www.apprenticeshipindia.gov.in/candidate-loginपद 2&3 https://nats.education.gov.in/student_register.php अधिकृत संकेतस्थळ :https://iocl.com/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.