Rojgar setu

Maharashtra Police Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! १५,६३१ पदांसाठी भरती; या दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया

Maharashtra Police Recruitment 2025

Maharashtra Police Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 15 हजार 631 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आता यासाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पोलिस भरतीची अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे. Maharashtra Police Recruitment 2025 : या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर होणार असल्याचीत शक्यता.मैदानी चाचणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. वयोमर्यादेत नसलेल्यांनाही एक संधी या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे. हेही वाचा : – SDCC Bank Clerk Vacancy 25 : “सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक भरती; पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी” भरण्यात येणारी पदांची संख्या कशी होणार निवड ठळक बाबी…