RBI Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत 93 जागांसाठी भरती
RBI Bharti 2025 : RBI मध्ये 93 तज्ञ पदांसाठी मोठी भरती जाहीर RBI Bharti 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अंतर्गत 2025 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. RBI मध्ये एकूण 93 तज्ञ (Expert / Specialist) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती पूर्णवेळ करार तत्वावर (Full Time Contract Basis) होणार आहे. भरती संस्था: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)एकूण पदसंख्या: 93भरती प्रकार: Expert / Specialist (Lateral Recruitment)नोकरी ठिकाण: भारतातील RBI कार्यालयेअर्ज पद्धत: ऑनलाइन महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू: 17 डिसेंबर 2025अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 जानेवारी 2026 (सायं. 6 वाजेपर्यंत) पदांचे स्वरूप या भरतीमध्ये Data Scientist, Data Analyst, IT / Cyber Security Expert, System Administrator, AI-ML Specialist, Network Expert, Risk Analyst, Project Manager, Banking Domain Specialist अशा विविध तांत्रिक व विशेषज्ञ पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार संबंधित विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी (BE/B.Tech, MCA, MBA, CA, Post Graduation इ.) आवश्यक आहे.अनुभव: पदानुसार 3 ते 7 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. >>> Teacher Recruitment 2025 : मोठी बातमी | शिक्षक भरती अपडेट वयोमर्यादा किमान वय: 21 वर्षेकमाल वय: 62 वर्षे (पदानुसार) अर्ज शुल्कसामान्य / OBC / EWS: ₹600 + GSTSC / ST / PwBD: ₹100 + GST अर्ज कसा करालअर्जदारांनी RBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. FAQ