BSF भरती 2025 : क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज सुरू – एकूण 391 जागा उपलब्ध
BSF भरती 2025 : देशसेवा करण्याची मोठी संधी! 391 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कधी, कुठे कसा कराल अर्ज? सीमा सुरक्षा दल (BSF) कडून क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 391 पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांना 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झाली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने BSF च्या अधिकृत वेबसाइटवर rectt.bsf.gov.in केली जाऊ शकते. BSF भरती 2025 – पदांची माहितीएकूण पदसंख्या: 391पुरुष उमेदवारांसाठी: 197 पदेमहिला उमेदवारांसाठी: 194 पदे पात्रता निकष निवड प्रक्रिया एकूण 391 जागा उपलब्ध निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल – BSF भरती 2025 या भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. प्रवेशपत्रे उमेदवारांना ईमेलद्वारे तसेच अधिकृत वेबसाइटवरून मिळतील. पगार आणि भत्ते वेतनश्रेणी: लेव्हल-3 (₹21,700 – ₹69,100 प्रति महिना)याशिवाय केंद्र सरकारचे विविध भत्ते लागू होतील. अर्ज शुल्क सामान्य व OBC उमेदवार: ₹159SC/ST उमेदवार: शुल्कातून सूट महत्वाच्या बातम्या: Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? — परीक्षेपूर्वीचे स्मार्ट नियोजन आणि टाइम टेबल मार्गदर्शन अर्ज करण्याची प्रक्रिया BSF भरती 2025 महत्त्वाची सूचना अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2025 आहे. पात्र उमेदवारांनी विलंब न करता तात्काळ अर्ज करावा. FAQ : –