Rojgar setu

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : नोकरी! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 10वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी.!

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे गट-ड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2025 आहे. पदाचे नाव : गट-ड अंतर्गत विविध पदे एकूण पदसंख्या : 263 जागाशैक्षणिक पात्रता : 10वी पासवयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक [मागास/खेळाडू/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट] अर्ज शुल्क खालीलप्रमाणे : हेही वाचा : – LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.! खुला प्रवर्ग : ₹1000/-राखीव प्रवर्ग : ₹900/- पगार : 15,000 ते 56,900/- पर्यंत पगार मासिक मिळेल नोकरी ठिकाण : मिरजअर्ज प्रक्रिया : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : https://www.gmcmiraj.edu.in/ अधिकृत संकेतस्थळ : http://www.gmcmiraj.edu.in/ PDF जाहिरात बघा :https://shorturl.at/XbdlF महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.