Rojgar setu

Maharashtra Contractual Teachers 2025 : मोठी बातमी! महाराष्ट्रात तब्बल 18,000 कंत्राटी शिक्षकांची भरती

Maharashtra Contractual Teachers 2025

Maharashtra Contractual Teachers 2025 : महाराष्ट्रात मोठा निर्णय: 18,000 कंत्राटी शिक्षक भरतीला मंजुरी! Maharashtra Contractual Teachers 2025 : राज्यातील शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल घडणार असून कमी पटाच्या शाळांसाठी कंत्राटी शिक्षकांच्या 18,106 जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश प्राथमिक शिक्षकांना वय 52 पर्यंत TET उत्तीर्ण करणे बंधनकारक23 नोव्हेंबरला घेतलेली TET ही पहिली संधीअनेक शिक्षकांनी आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरूशासन निर्णय लागू झाल्यास हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय नववी-दहावीमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या वर्गांची ओळखत्या वर्गातील शिक्षक अतिरिक्त घोषित होणारसमायोजनाची अंतिम तारीख 5 डिसेंबर620 शाळांमधील सुमारे 3,000 शिक्षकांचे पुनर्समायोजन होणार जिल्हा परिषद शाळांची वास्तव स्थिती Maharashtra Contractual Teachers 2025 एकूण शाळा — 64,00010 पेक्षा कमी पटाच्या शाळा — 8,08920 पेक्षा कमी पटाच्या शाळा — 18,106कंत्राटी शिक्षकांची अंदाजित संख्या — 18,106 >>> Krushi Vikas Group Bharti 2025 जाहीर – विविध पदांसाठी मोठी संधी कंत्राटी नियुक्ती प्रक्रिया कशी असेल? 10 पेक्षा कमी पटाच्या प्रत्येक शाळेत 1 कंत्राटी शिक्षक20 पेक्षा कमी पटाच्या शाळेत 1 नियमित आणि 1 कंत्राटी शिक्षकत्याअनुसार संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाणार माध्यमिक (5 ते 8) वर्गांचे काय?कमी पट असलेल्या माध्यमिक शाळांमध्येही समस्यानियमित शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यतात्या जागी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा प्रस्तावशिक्षण विभागाकडून अंतिम निर्णय प्रलंबित या निर्णयाचा परिणाम कोणावर?प्राथमिक शिक्षकमाध्यमिक शिक्षकग्रामीण कमी पटाच्या शाळाअनुदानित संस्थाशिक्षक समायोजन प्रक्रिया अर्ज प्रक्रिया सुरू होताच आपणास त्वरित माहिती दिली जाईल. ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. FAQ : –