Rojgar setu

Charity Commissioner Recruitment 2025 : 10वी पास आणि पदवीधरांना नोकरी, धर्मादाय आयुक्तालयमध्ये 179 पदाची भरती.!

Charity Commissioner Recruitment 2025

Charity Commissioner Recruitment 2025 : धर्मादाय आयुक्तालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे. पदाचे नाव :1 विधी सहायक 032 लघुलेखक (उच्च श्रेणी) 023 लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 224 निरीक्षक 1215 वरिष्ठ लिपिक 31 एकूण पदसंख्या : 179 जागा शैक्षणिक पात्रता :Charity Commissioner Recruitment 2025 पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभवपद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.पद क्र.4: पदवीधरपद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट] >>> GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : नोकरी! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 10वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी.! अर्ज शुल्क खालीलप्रमाणे : खुला प्रवर्ग : ₹1000/-मागासवर्गीय/अनाथ : ₹900/- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html अधिकृत संकेतस्थळ :https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1djLOWyIZsmGovMjklmtDNV3Cy-A8lYpf/view?usp=sharing Charity Commissioner Recruitment 2025 : महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो