Rojgar setu

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : नोकरी! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 10वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी.!

GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे गट-ड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2025 आहे.

पदाचे नाव : गट-ड अंतर्गत विविध पदे


एकूण पदसंख्या : 263 जागा
शैक्षणिक पात्रता : 10वी पास
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक [मागास/खेळाडू/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क खालीलप्रमाणे :

हेही वाचा : – LIC Recruitment 2025 : नोकरी! भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये 841 पदांची भरती करा ऑनलाइन अर्ज.!


खुला प्रवर्ग : ₹1000/-
राखीव प्रवर्ग : ₹900/-

पगार : 15,000 ते 56,900/- पर्यंत पगार मासिक मिळेल

नोकरी ठिकाण : मिरज
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2025

ऑनलाईन अर्ज येथे करा :


https://www.gmcmiraj.edu.in/


अधिकृत संकेतस्थळ :


http://www.gmcmiraj.edu.in/

PDF जाहिरात बघा :
https://shorturl.at/XbdlF

महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.