Bank Jobs in Maharashtra 2025 : नोकरीची उत्तम संधी: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ठराविक अंतिम तारीख देण्यात आली असून, ती वेळेत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मुख्य मुद्दे :-
Bank Jobs in Maharashtra 2025 : आज अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. आवश्यक शिक्षण आणि पात्रता असूनसुद्धा, योग्य माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे अनेकांची संधी हातातून जाते. हाच विचार करून एबीपी माझा (ABP Majha) ने पुढाकार घेतला आहे. रोजगाराच्या संधींबाबतची माहिती योग्य वेळी इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
यामुळे रोजगार शोधणाऱ्या युवकांना Job Majha या माध्यमातून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. सध्या भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे.
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड
ITI ट्रेनी-(Machinist)
हेही वाचा : – Onion Price 2025 : उत्पादन खर्च ₹2500 पण भाव फक्त ₹1200 ! शेतकरी संघटना संतप्त, करणार फोन आंदोलन !
शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षे अनुभव
एकूण जागा – 10
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
ITI ट्रेनी-(Electrician)
शैक्षणिक पात्रता: ITI आणि ०3 वर्षे अनुभव
एकूण जागा – 08
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
ITI ट्रेनी-(Welder)
शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षे अनुभव
एकूण जागा – 18
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
ऑफिस असिस्टंट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/पदवी
एकूण जागा – 76
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
एकूण रिक्त जागा : 49
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : irdai.gov.in
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा – 12
वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – mucbf.in
Bank Jobs in Maharashtra 2025 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा {कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)}
एकूण जागा – 1130
शैक्षणिक पात्रता: 12 वी(विज्ञान) उत्तीर्ण
वयाची अट: 18 ते 23 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : cisf.gov.in
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर
Bank Jobs in Maharashtra 2025 शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा- 126
वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in