LIC Recruitment 2025 : भारतीय आयुर्विमा महामंडळमध्ये विविध पदे भरण्यासाठी ही भरती होत आहे.
भरतीत 841 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे.
पदाचे नाव खालीलप्रमाणे :
मुख्य मुद्दे : –
असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स
एकूण पदसंख्या : 841 जागा
शैक्षणिक पात्रता :
क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी
क्र.2 : B.Tech/B.E. (Civil/(Electrical)
क्र.3 : CA/ICSI किंवा पदवीधर किंवा LLB
वयोमर्यादा :
LIC Recruitment 2025 : उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क :
सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी शुल्क 700 रुपये आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 85 रुपये अर्ज शुल्क आहे.
पगार : 41,500 रुपये पासून मिळणार आहे.
नोकरी ठिकाण :
LIC Recruitment 2025 उमेदवाराला पूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://ibpsonline.ibps.in/licjul25/
अधिकृत संकेतस्थळ :
https://www.licindia.in/
PDF जाहिरात बघा :
- https://drive.google.com/file/d/1cjoSZrTsOPE-UUBlU11C0YbwX8Sbncbk/view?usp=sharing
- https://drive.google.com/file/d/19a1egnhiyc18r0qBG1p9RfkjZU1avh25/view?usp=sharing
महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.