Rojgar setu

Top Career Options 2025 : इंजिनिअर किंवा डॉक्टर नाही, या 5 टॉप करिअर ऑप्शन्समधून कमवा बक्कळ पैसे!

Top Career Options 2025

Top Career Options 2025 : फक्त इंजिनिअर किंवा डॉक्टर नाही – जाणून घ्या 5 सर्वोत्तम करिअर ऑप्शन्स बर्‍याच वर्षांपासून भारतीय समाजात करिअर म्हणजे इंजिनिअर किंवा डॉक्टर हाच सर्वसाधारण समज आहे. पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनाच वाटतं की या दोन क्षेत्रांमध्येच मोठं यश आणि पैसा मिळू शकतो. मात्र आजच्या काळात हा समज पूर्णपणे चुकीचा ठरत आहे. नवीन तंत्रज्ञान, डिजिटल जग आणि बदलती जीवनशैली यामुळे आता अनेक क्षेत्रांमध्ये सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. योग्य मार्गदर्शन, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही डॉक्टर-इंजिनिअर नसतानाही मोठं करिअर करू शकता. Top Career Options 2025 : चला तर पाहूया, अशी कोणती 5 टॉप करिअर ऑप्शन्स आहेत जी तुमचं आयुष्य बदलून टाकतील. डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आजच्या डिजिटल युगात डेटा हे सोन्यापेक्षा मौल्यवान मानले जाते. हेही वाचा : – SSC Constable Bharti 2025 : नोकरीची संधी : दिल्ली पोलीस दलात 7,565 जागांची भरती डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन ऑनलाईन बिझनेस वाढत असल्याने डिजिटल मार्केटिंग हे आजचं हॉट करिअर आहे. हेल्थकेअर मॅनेजमेंट Top Career Options 2025 फक्त डॉक्टर किंवा नर्स नव्हे, तर हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थकेअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांनाही मोठी मागणी आहे. सायबर सिक्युरिटी Top Career Options 2025 जगात रोज कोट्यवधी डेटा हॅकिंगचे प्रयत्न होतात. त्यामुळे सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट्स ची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अॅग्रीकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी शेती हे भारताचं पारंपरिक क्षेत्र आहे, पण आता त्यात नवीन तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि रिसर्च मुळे करिअरच्या अफाट संधी उपलब्ध झाल्या आहेत. निष्कर्ष आजच्या काळात फक्त इंजिनिअर किंवा डॉक्टर हाच यशस्वी मार्ग आहे, ही धारणा बदलली आहे. डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, हेल्थकेअर मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी आणि अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी ही क्षेत्रं तुमचं आयुष्य घडवू शकतात. योग्य कौशल्य आणि तयारी असेल तर या क्षेत्रांत तुम्ही मोठं नाव, पैसा आणि करिअर दोन्ही मिळवू शकता.

IOB SO Jobs 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी: सरकारी नोकरीसाठी अर्ज करा, लाखांत पगार मिळवा!

IOB SO Jobs 2025

IOB SO Jobs 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2025 – नोकरीची सुवर्णसंधी सरकारी नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 127 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून उमेदवार 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइट iob.in वर स्वीकारले जातील. कोण अर्ज करू शकतो? या भरतीमध्ये विविध पदांसाठी अनेक प्रकारच्या शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र चांगली गोष्ट म्हणजे, जर तुम्ही पदवी, B.Arch, B.Tech/BE, M.Sc, ME/M.Tech, MBA/PGDM, MCA किंवा PGDBA सारखी पदवी प्राप्त केली असेल, तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. IOB SO Jobs 2025 : बँकेने जारी केलेली भरती सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांना पात्रता, वयोमर्यादा, पदाचे स्वरूप आणि इतर अटींबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. >>> SSC Constable Bharti 2025 : नोकरीची संधी : दिल्ली पोलीस दलात 7,565 जागांची भरती अर्ज फी अर्ज फी उमेदवारांच्या श्रेणीप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे: अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरता येईल. पगाराचे तपशील IOB SO Jobs 2025 : स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदासाठी दोन मुख्य ग्रेड आहेत: याशिवाय कर्मचाऱ्यांना बँकेच्या धोरणानुसार भत्ते आणि इतर सुविधाही दिल्या जातील. निवड प्रक्रिया IOB SO Jobs 2025 : निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडेल: महत्त्वाचे म्हणजे, केवळ पात्रता पूर्ण केल्याने उमेदवाराला परीक्षा किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाण्याची हमी नाही. अर्ज प्रक्रिया कशी करावी? उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात: महत्वाच्या बाबी निष्कर्ष इंडियन ओव्हरसीज बँकेची स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2025 ही सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. पदवीधर उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, कारण अंतिम तारीख जवळ येत आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक: iob.in

SSC Constable Bharti 2025 : नोकरीची संधी : दिल्ली पोलीस दलात 7,565 जागांची भरती

SSC Constable Bharti 2025

SSC Constable Bharti 2025 : नोकरीची संधी : दिल्ली पोलीस दलात 7,565 जागांची भरती कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2025 आहे. पदांचे तपशील एकूण जागा : 7,565 शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी) अर्ज शुल्क >>> Railway Apprentice 2025: परीक्षेविना थेट नोकरीची सुवर्णसंधी पगार श्रेणी ₹21,700 ते ₹69,100 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत अर्ज करण्याची पद्धत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. महत्वाची सूचना दिलेल्या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात नीट वाचा आणि त्यातील अटी-शर्ती समजून अर्ज करा.

Railway Apprentice 2025: परीक्षेविना थेट नोकरीची सुवर्णसंधी

Railway Apprentice 2025

Railway Apprentice 2025 : तब्बल 1763 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू महत्वाची माहिती शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा महत्वाच्या तारखा >>> Yavatmal Bank Bharti 2025 : नोकरी! 10वी ते पदवी पास तरूणांना! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 133 जागांसाठी भरती.! अर्ज कसा कराल? (Step by Step) अर्ज शुल्क खास वैशिष्ट्य Railway Apprentice 2025 : मित्रांनो, ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा, कदाचित कोणाचं भविष्य बदलू शकतं!

Yavatmal Bank Bharti 2025 : नोकरी! 10वी ते पदवी पास तरूणांना! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 133 जागांसाठी भरती.!

Yavatmal Bank Bharti 2025

Yavatmal Bank Bharti 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई) एकूण पदसंख्या : 133 जागा शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीपद क्र.2 : 10वी पास आवश्यक. वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे परीक्षा शुल्क : ₹1062/- पगार : कनिष्ठ लिपिक- 15200 + DA + HRA सहाय्यक कर्मचारी (शिपाई)- 12200 + DA + HRA नोकरी ठिकाण : यवतमाळ अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025 हेही वाचा : – IBPS RRB Bharti 2025 : ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांसाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज येथे करा : https://ydccbank.com/ PDF जाहिरात बघा : https://formfillingbucket3.s3.ap-south-1.amazonaws.com/ydcc_bank_sept_2025/important-notices/2025_09_18_12_46_04.pdf महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.━━━━━━━━━━━━━ तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो

IBPS RRB Bharti 2025 : ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांसाठी मोठी भरती

IBPS RRB Bharti 2025

IBPS RRB Bank Bharti 2025: IBPS मार्फत 13217 जागांसाठी मेगा भरती Total Vacancy : 13217 जागा पदाचे नाव & जागा एकूण : 13217 जागा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (01 जून 2024 रोजी) हेही वाचा : Maharashtra Police Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! १५,६३१ पदांसाठी भरती; या दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया नोकरी ठिकाण अर्ज फी महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची पद्धत

Maharashtra Police Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! १५,६३१ पदांसाठी भरती; या दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया

Maharashtra Police Recruitment 2025

Maharashtra Police Recruitment 2025 : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 15 हजार 631 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आता यासाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पोलिस भरतीची अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे. Maharashtra Police Recruitment 2025 : या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर होणार असल्याचीत शक्यता.मैदानी चाचणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. वयोमर्यादेत नसलेल्यांनाही एक संधी या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे. हेही वाचा : – SDCC Bank Clerk Vacancy 25 : “सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक भरती; पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी” भरण्यात येणारी पदांची संख्या कशी होणार निवड ठळक बाबी…

India Post Recruitment 2025 : “भारतीय डाक विभागात भरती; सरकारी नोकरीसाठी आजच करा ऑनलाइन अर्ज”

India Post Recruitment 2025

India Post Recruitment 2025 : नोकरी! भारतीय डाक विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, करा ऑनलाइन अर्ज.! भारतीय डाक विभाग मध्ये सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी पदाच्या 100 जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : सहाय्यक पोस्टल प्रशिक्षणार्थी. एकूण पदसंख्या : 100 जागा शैक्षणिक पात्रता : The Officers/officials of PS Group B/ASP/IP/LSG/PA/SA/OA/MTS/GDS cadre may apply वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षे आहे. ते अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही पगार : पगार हा नियमानुसार मिळणार आहे. India Post Recruitment 2025 : नोकरी ठिकाण बेंगळुरू, म्हैसूर, चेन्नई, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोची, मुंबई आणि पटना अर्ज प्रक्रिया : उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : हेही वाचा : – Bank Jobs in Maharashtra 2025 :महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरतीची सुवर्णसंधी! अर्ज कसा कराल ते जाणून घ्या https://cept.gov.in/willingness/candidateform.aspx अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/ PDF जाहिरात बघा : https://drive.google.com/file/d/1XKaQkHVdMn4ED_p0caZaonKFgT8i3-m7/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

SDCC Bank Clerk Vacancy 25 : “सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक भरती; पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी”

SDCC Bank Clerk Vacancy 25

SDCC Bank Clerk Vacancy 25 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध त्या नुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : लिपिक एकूण पदसंख्या : 73 जागा शैक्षणिक पात्रता : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 38 वर्षे. अर्ज शुल्क : ₹1500+GST पगार : 18000/- रुपये नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025 हेही वाचा : – Charity Commissioner Recruitment 2025 : 10वी पास आणि पदवीधरांना नोकरी, धर्मादाय आयुक्तालयमध्ये 179 पदाची भरती.! ऑनलाईन अर्ज येथे करा : https://ibpsonline.ibps.in/sdccbjul25/ अधिकृत संकेतस्थळ : https://www.sindhudurgdcc.com/ PDF जाहिरात बघा : https://drive.google.com/file/d/19euu1i3iwWx5p6d3jX8s659zF9uBtrFG/view महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. तुमच्या पदवी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो

Charity Commissioner Recruitment 2025 : 10वी पास आणि पदवीधरांना नोकरी, धर्मादाय आयुक्तालयमध्ये 179 पदाची भरती.!

Charity Commissioner Recruitment 2025

Charity Commissioner Recruitment 2025 : धर्मादाय आयुक्तालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे. पदाचे नाव :1 विधी सहायक 032 लघुलेखक (उच्च श्रेणी) 023 लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 224 निरीक्षक 1215 वरिष्ठ लिपिक 31 एकूण पदसंख्या : 179 जागा शैक्षणिक पात्रता :Charity Commissioner Recruitment 2025 पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभवपद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.पद क्र.4: पदवीधरपद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट] >>> GMC Miraj 10th Pass Recruitment 2025 : नोकरी! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 10वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी.! अर्ज शुल्क खालीलप्रमाणे : खुला प्रवर्ग : ₹1000/-मागासवर्गीय/अनाथ : ₹900/- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html अधिकृत संकेतस्थळ :https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1djLOWyIZsmGovMjklmtDNV3Cy-A8lYpf/view?usp=sharing Charity Commissioner Recruitment 2025 : महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो