Railway Apprentice 2025 : तब्बल 1763 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू
महत्वाची माहिती
मुख्य मुद्दे : –
- भरती संस्था : Railway Recruitment Cell (RRC)
- पदांची संख्या : 1763 पदे
- पदाचे नाव : Apprentice (विविध ट्रेड्समध्ये)
- निवड प्रक्रिया :
- Railway Apprentice 2025 कोणतीही लेखी परीक्षा नाही
- थेट शैक्षणिक पात्रता (10वी + ITI ट्रेड सर्टिफिकेट) यावर आधारित निवड
- त्यानंतर Documents Verification
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
- संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक
वयोमर्यादा
- किमान वय : 15 वर्षे
- कमाल वय : 24 वर्षे
- राखीव प्रवर्गांना शासकीय नियमानुसार सूट
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू : 18 सप्टेंबर 2025
- शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2025
अर्ज कसा कराल? (Step by Step)
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 www.rrcpryj.org
- थेट नोंदणीसाठी येथे क्लिक करा 👉 Registration Link
- New Registration वर क्लिक करा
- तुमची माहिती भरा :
- नाव
- आधार क्रमांक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- नोंदणी झाल्यावर Login करा
- अर्जाचा फॉर्म नीट भरा
- फोटो व सही अपलोड करा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरून Submit करा
- अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढा व स्वतःजवळ ठेवा
अर्ज शुल्क
- General / OBC : ₹100
- SC / ST / PWD / महिला उमेदवार : शुल्क नाही (Free)
खास वैशिष्ट्य
- कोणतीही परीक्षा नाही
- थेट मेरिट लिस्टवर आधारित निवड
- 10वी + ITI पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
Railway Apprentice 2025 : मित्रांनो, ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा, कदाचित कोणाचं भविष्य बदलू शकतं!