SDCC Bank Clerk Vacancy 25 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध त्या नुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
मुख्य मुद्दे : –
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
पदाचे नाव : लिपिक
एकूण पदसंख्या : 73 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 38 वर्षे.
अर्ज शुल्क : ₹1500+GST
पगार : 18000/- रुपये
नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
हेही वाचा : – Charity Commissioner Recruitment 2025 : 10वी पास आणि पदवीधरांना नोकरी, धर्मादाय आयुक्तालयमध्ये 179 पदाची भरती.!
ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://ibpsonline.ibps.in/sdccbjul25/
अधिकृत संकेतस्थळ :
https://www.sindhudurgdcc.com/
PDF जाहिरात बघा :
https://drive.google.com/file/d/19euu1i3iwWx5p6d3jX8s659zF9uBtrFG/view
महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
तुमच्या पदवी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो