Rojgar setu

Indian Oil Recruitment 2025: 10वी पास उमेदवारांसाठी 405 पदांची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा!

Indian Oil Recruitment 2025

Indian Oil Recruitment 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिसटेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस एकूण पदसंख्या : 405 जागा शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिस : यासाठी उमेदवार 10वी पास ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instru ment Mechanic/Machinist) असणे आवश्यक. Indian Oil Recruitment 2025 : टेक्निशियन अप्रेंटिस : 50% गुण इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics पदवीधर अप्रेंटिस : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. Indian Oil Recruitment 2025 : वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही. पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. >>> Tips for Government Jobs 2025 : सरकारी नोकरीसाठी महत्वाचे मार्गदर्शन नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन Indian Oil Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : पद 1: https://www.apprenticeshipindia.gov.in/candidate-loginपद 2&3 https://nats.education.gov.in/student_register.php अधिकृत संकेतस्थळ :https://iocl.com/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

Tips for Government Jobs 2025 : सरकारी नोकरीसाठी महत्वाचे मार्गदर्शन

Tips for Government Jobs 2025

Tips for Government Jobs 2025 : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन 1 Exam Pattern समजून घ्या सरकारी नोकऱ्यांच्या बहुतेक परीक्षा तीन टप्प्यात होतात – Prelims, Mains आणि Interview. Prelims मध्ये सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी, रीजनिंग असे प्रश्न विचारले जातात. Mains मध्ये विषयवार सखोल प्रश्न येतात. Interview मध्ये व्यक्तिमत्व, बोलण्याची पद्धत आणि विचार करण्याची क्षमता तपासली जाते. Tips for Government Jobs 2025 : प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळी तयारी गरजेची आहे. 2 Syllabus चे Planning करा संपूर्ण Syllabus एकदम शिकणं अवघड असतं. म्हणून: दररोज २–३ विषयांवर ठराविक वेळ द्या. जड विषय सकाळी, हलके विषय संध्याकाळी ठेवा. हे ही वाचा : Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक भरती 2025 अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती आठवड्याला एकदा Revision slot ठेवा. Tips for Government Jobs 2025 : Planning शिवाय अभ्यास अपूर्ण राहतो. 3 . Current Affairs व GK अपडेट ठेवा सरकारी परीक्षेत करंट अफेअर्स ६–८ महिन्यांपर्यंत विचारले जातात. रोज ३० मिनिटे Current Affairs वाचायची सवय लावा. मासिके (उदा. Lokrajya, Yojana), Current Affairs apps, Newspaper यांचा वापर करा. Tips for Government Jobs 2025 : GK व Current Affairs scoring असतात, दुर्लक्ष करू नका. 4. Previous Papers सोडवा मागील वर्षांचे Papers सोडवले की: कोणते Topics repeat होतात ते कळतं. प्रश्नांचा Trend लक्षात येतो. वेळेचं नियोजन सुधारतं. किमान ५ वर्षांचे Papers solve करा. 5. Mock Tests द्या Mock Test ही खरी तयारी असते. Online/Offline Mock Tests दिले की Speed + Accuracy सुधारते. Exam Hall चा Pressure कमी होतो. आठवड्याला १–२ Mock Test द्यायची सवय लावा. 6. मार्गदर्शन घ्या स्वतः अभ्यास करणं चांगलं, पण योग्य मार्गदर्शनाने वेळ वाचतो. Experienced mentor, coaching, seniors यांच्या सल्ल्याने योग्य दिशा मिळते.Guidance + Self Study = यशाची खात्री Consistency ठेवा सरकारी नोकरीत सातत्य हाच खरा गाभा आहे. रोज ५–६ तास अभ्यासाची सवय लावा. १ दिवस gap घेतला तर ३ दिवसांचं नुकसान होतं.Regularity नेहमीच Success मिळवून देते.

Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिका भरती – 74 जागांसाठी सुवर्णसंधी!

Solapur Municipal Corporation Jobs 2025

Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिकेत 74 पदांसाठी भरती 2025 – संधी हाती सोडू नका! Solapur Municipal Corporation Jobs 2025 भरतीची तारीख: 28 ऑगस्ट 2025 Solapur Municipal Corporation Jobs 2025 : वेळ: सकाळी 11:00 वाजता Solapur Municipal Corporation Jobs 2025 ठिकाण: सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ अर्ज करण्याची प्रक्रिया: मुलाखत द्वारे उपलब्ध पदांची यादी: पदाचे नाव जागा वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 10 स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ 03 बालरोगतज्ज्ञ 02 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (एम.डी.) 01 रेडिओलॉजिस्ट 01 फिजिशियन (जनरल मेडिसिन) 01 कान, नाक व घसा तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 05 नेत्ररोग तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 मानसोपचार तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 त्वचारोग तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: >>>> 10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा! Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज कसा करावा: महत्त्वाची सूचना: Solapur Municipal Corporation Jobs 2025 : ही भरती प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक कागदपत्रे सोबत आणा. Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 ऑगस्ट 2025 (मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची अंतिम तारीख) अधिक माहितीसाठी:

Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक भरती 2025 अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

Gram Rojgar Sahayak job 2025

Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र राज्यात ग्राम रोजगार सहाय्यक पदासाठीची भरती प्रक्रिया Gram Rojgar Sahayak job 2025 : ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत केली जाते. ही भरती जिल्हा परिषद / पंचायत समितीद्वारे जाहीर केली जाते. पात्रता निकष शैक्षणिक पात्रता: किमान १०वी उत्तीर्ण, (१२वी उत्तीर्णांना प्राधान्य हेही वाचा : 10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा! वय मर्यादा: १८ ते ३५ वर्षे (आरक्षित प्रवर्गाला सूट स्थानिक रहिवासी: उमेदवाराचे नाव गावाच्या मतदार यादीत असणे आवश्यक निवड प्रक्रिया अर्ज सादर करणे – जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर विहित नमुन्यात अर्ज (ऑनलाइन / ऑफलाइन) + कागदपत्रे गुणवत्तेनुसार यादी – शैक्षणिक गुणांवर आधारित Merit List (काही ठिकाणी परीक्षा / मुलाखत कागदपत्र पडताळणी – मूळ कागदपत्रांची तपासणी अंतिम निवड – अंतिम यादी जाहीर नियुक्तीपत्र वाटप महत्त्वाची नोंद ही पदे कंत्राटी (Contractual) व अंशकालिक (Part-Time) असतात. मानधन MGNREGA मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिले जाते सध्याच्या परिस्थितीनुसार, भरतीसाठी खालील गोष्टी कराव्यात: 

10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा!

10th Pass Jobs 2025 : गावातच मृद परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मिळवा ₹1,50,000 अनुदान – आजच अर्ज करा!” राष्ट्रीय कृषी विकास योजना 2025-26 अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण तरुण-तरुणींना माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याची सुवर्णसंधी! माती परीक्षण म्हणजे काय? शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. >>> Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती! 358 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्जप्रक्रिया सुरू येथे करा अर्ज कोण अर्ज करू शकेल? शासन मदत >>> High Court Recruitment 2025: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार! 10th Pass Jobs 2025 : आजच अर्ज करा आणि तुमचे करिअर घडवा!कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल. ही संधी गमावू नका!गावातच रोजगार + प्रयोगशाळा स्थापन + शेतकऱ्यांना मदत + सरकारकडून अनुदान = दुहेरी फायदा

Education Representative Recruitment 2025 : ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. ली. या कंपनी मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाकरिता प्रतिनिधी पाहिजेत!

Education Representative Recruitment 2025

Education Representative Recruitment : 10 वी 12वी सायन्स च्या शैक्षणिक उपक्रमाकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी त्वरित प्रतिनिधी नेमायचे आहेत. जॉब 1 ; आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशन (caunselling) करणे पात्रता : Education Representative Recruitment 2025 : M sc , B sc, B ed, BE diploma ,M .com B.com कोणत्या ही शाखेतील पदवी, यांना संधी पगार: फिक्स पगार 15000 + insentive , शेक्षणिक क्षेत्रात काम करणारे, नॉन ग्रँड स्कूल टीचर क्लासेस टीचर यांना अधिक प्राधान्य Education Representative Recruitment 2025 : जॉब 2. ( 5 वी 8 वी NMMS प्रश्नसंच वितरणा साठी प्रत्येक जिल्ह्यात 1 जागापात्रता 12 वी पास टू व्हीलर आवश्यकपगार. 10000 + ट्रॅव्हल अलाउन्स+ इन्सेंटिव्ह संपर्क : (10 ते 5 या वेळेत) 8421899016, 9860849016सूचना पात्र असणाऱ्यानी च कॉल करवा. (RESUME 8421899016 या नंबर वर पाठवावा only what’s app ) Email :dnyangana2023@gmail.com >>>> Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती! 358 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्जप्रक्रिया सुरू

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महापालिकेत 358 पदांची मेगाभरती सुरू! Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिकेनंतर आता मिरा भाईंदर महानगरपालिकेनंतर मोठी भरती जाहीर केली आहे. या महानगरपालिकेच्या मंजुर आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहेत. या भरतीतून 27 पदांच्या एकूण 358 जागा भरल्या जाणार आहेत. वाचा सविस्तर… Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध विभागांतील 358 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून परीक्षा घेतली जाईल. या भरतीसाठी 22 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करणे सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर, क्लर्क टायपिस्ट, सर्वेअर, प्लंबर, फिटर, पंप ऑपरेटर आणि इतर पदांचा समावेश आहे. भरतीची सर्व तपशिलवार माहिती बातमीत दिलेल्या पीडीएफमध्ये आहेत. >>> RRB NTPC मेगाभरती 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत RRB NTPC मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती, अर्ज कधी सुरू होणार? Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत), सर्वेक्षक, प्लंबर, फिटर आणि पंप ऑपरेटर यांसारख्या पदांसाठी ही भरती आहे. भरती प्रक्रियेत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.पदनिहाय रिक्त जागांची यादी पुढीलप्रमाणे – MBMC Bharti 2025 Exam Fees: अर्जाचे शुल्क – Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025 : अर्जाचे शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे आहे, ज्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.खुल्या प्रवर्गाची अर्जाचे शुल्क 1000 आहे.मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गाचे शुल्क 900 आहेमाजी सैनिकाला शुल्क माफ राहील. परीक्षेच्या अंदाजे ७ दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होतील. परीक्षेची अंदाजित तारीख मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. जागांसाठी आरक्षण धोरण सरकारी नियमांनुसार असेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण टक्केवारी निश्चित केली आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण देखील लागू असेल. MBMC Bharti 2025 age limit : वयोमर्यादा- या भरतीत भाग घेण्यासाठी सर्वांना किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती पुढील टेबलमध्ये देण्यात आली आहे.mira bhayandar municipal corporation bharti age limit MBMC Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. काही अभियांत्रिकीच्या पदांसाठी त्या-त्या अभ्यासक्रमाची पदवी आवश्यक आहे, तर काही पदवी आणि बारावीची अट आहे. तसेच काही पदांसाठी त्या क्षेत्रातील अनुभवही आवश्यक आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता भरतीच्या पीडीएफमध्ये दिली आहे. मिरा भाईंदर महापालिका भरती नोटिफिकेशन पीडीएफ- https://www.mbmc.gov.in/assets/uploads/file-8972.pdf

High Court Recruitment 2025: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

High Court Recruitment 2025

High Court Recruitment 2025 : बारावी पाससाठी High Court Bharti 2025: ₹81,100 पगारासह सरकारी नोकरी! सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पाटणा उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १११ पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. आजपासून (२१ ऑगस्ट २०२५) अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्ज फक्त अधिकृत वेबसाइट patnahighcourt.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, इंग्लिश शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट किमान ८० शब्द आणि इंग्रजी टायपिंगमध्ये प्रति मिनिट ४० शब्दांचा वेग आवश्यक आहे. इंग्लिश शॉर्टहँड आणि इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क High Court Recruitment 2025 : उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३७ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट देण्यात आला. सामान्य/ईडब्ल्यूएस/बीसी/ईबीसी प्रवर्गासाठी ११०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर, एससी/एसटी/ओएच प्रवर्गासाठी ५५० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले. >>> Government Job Alert 2025 : ठाणे अग्निशामक दलात 381 पदे रिक्त, आजच अर्ज करा! पगार निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० पर्यंत पगार मिळेल. असा करा अर्ज सर्वप्रथम patnahighcourt.gov.in या वेबसाइटला भेट द्या.- होम पेजवर दिलेल्या ‘Apply Now’ लिंकवर क्लिक करा.- पुढे नोंदणी करा आणि नंतर लॉग इन करा.- त्यानंतर योग्य माहितीसह अर्ज भरा.- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.- भरलेल्या अर्जाची प्रत डाउनलोड करा.

Indian Oil Bharti 2025 : नोकरी! 10वी पास तरूणांना! इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती; करा ऑनलाइन अर्ज.!

Indian Oil Bharti 2025

Indian Oil Bharti 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस एकूण पदसंख्या : 405 जागा शैक्षणिक पात्रता : वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. >>> Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही. Indian Oil Bharti 2025 पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/ PDF जाहिरात बघा : https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. >> Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Mega job fair2025

Mega job fair2025: मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 2025 Mega job fair2025: सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑगस्ट 2025 रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्या शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा यात समावेश आहे. >>> Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन मुलाखती घेऊन त्वरित निवड हा राज्यस्तरीय उपक्रम सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक उमेदवार व विविध क्षेत्रातील नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्योगांना योग्य कौशल्याधारित मनुष्यबळ आणि उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या थेट संधीसाठी या रोजगार मेळाव्याचे महत्व अधोरेखित होणार आहे. कौशल्य विकास केंद्रांमार्फत राज्यभर असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते. इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या व्यापक हेतूने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठात करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी ) स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट्स, इंटर्नशिप, उद्योजकता संधी, रोजगार मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते तसेच नियमितपणे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हस आयोजित केले जातात. कशी कराल नोंदणी? या मेगा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ युवक सक्षमीकरण व राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आपला सहभाग नोंदवित आहे. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजनकांच्या वतीने करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 22 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मुंबई विद्यापीठ, जिल्हाकौशल्य विकास केंद्र, नवभारत मेगा डेव्हलपर्स आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जात आहे. या रोजगार मेळाव्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या, जसे की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, लुपिन लिमिटेड आणि थॉमस कुक, सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन आणि औषध निर्माण क्षेत्रातील विविध पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संधींचा समावेश आहे. तसेच, मुलाखतीद्वारे त्वरित निवड होईल. या मेळाव्यासाठी नोंदणी कशी करावी? इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आयोजनकांनी सुचविले आहे. मुंबई विद्यापीठाचे करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शनाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.