Rojgar setu

10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा!

10th Pass Jobs 2025 : गावातच मृद परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मिळवा ₹1,50,000 अनुदान – आजच अर्ज करा!”


राष्ट्रीय कृषी विकास योजना 2025-26 अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण तरुण-तरुणींना माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याची सुवर्णसंधी!

माती परीक्षण म्हणजे काय?


शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.

>>> Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती! 358 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्जप्रक्रिया सुरू

  • पोषक तत्त्वे
  • सामू (pH)
  • कर्ब (कार्बन)
  • क्षारता
    या तपासणीमुळे शेतकऱ्यांना योग्य शेती नियोजन करता येते.

येथे करा अर्ज

  • तालुका कृषी अधिकारी
  • जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद परीक्षण अधिकारी
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
    अर्जाची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
कोण अर्ज करू शकेल?
  • 10वी उत्तीर्ण (वय 18 ते 27 वर्षे)
  • शेतकरी उत्पादक संस्था
  • कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्र
  • माजी सैनिक
  • बचतगट
  • किरकोळ खत विक्रेते
  • शाळा-महाविद्यालय
  • युवक व युवती
शासन मदत
  • प्रत्येकी प्रयोगशाळेसाठी ₹1,50,000 अनुदान
  • वार्षिक 3,000 मृद नमुना तपासणी क्षमता
  • पहिल्या 300 नमुन्यांसाठी ₹300 प्रति नमुना
  • पुढील 500 नमुन्यांसाठी ₹20 प्रति नमुना
  • उर्वरित नमुन्यांवर शेतकऱ्यांकडून शुल्क घेण्याची मुभा

>>> High Court Recruitment 2025: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

10th Pass Jobs 2025 : आजच अर्ज करा आणि तुमचे करिअर घडवा!
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल.

ही संधी गमावू नका!
गावातच रोजगार + प्रयोगशाळा स्थापन + शेतकऱ्यांना मदत + सरकारकडून अनुदान = दुहेरी फायदा