Rojgar setu

Indian Oil Bharti 2025 : नोकरी! 10वी पास तरूणांना! इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती; करा ऑनलाइन अर्ज.!

Indian Oil Bharti 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे.

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस

एकूण पदसंख्या : 405 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • ट्रेड अप्रेंटिस : उमेदवार 10वी पास ITI (Fitter/ Electrician/ Electronic Mechanic/ Instrument Mechanic/ Machinist) असणे आवश्यक.
  • टेक्निशियन अप्रेंटिस : 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Civil / Electrical & Electronics / Electronics).
  • पदवीधर अप्रेंटिस : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

>>> Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Indian Oil Bharti 2025 पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025

ऑनलाईन अर्ज येथे करा :

अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/

PDF जाहिरात बघा : https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing

महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

>> Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी

तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.