Rojgar setu

Government Job Exam Preparation2025 : सरकारी नोकरी परीक्षेसाठी तयारीचे मार्गदर्शन

Government Job Exam Preparation2025

Government Job Exam Preparation2025 : सरकारी नोकरी परीक्षेसाठी तयारीचे मार्ग (Step-by-Step) 1) लक्ष्य ठरवा आणि परीक्षा निवडा 2) Syllabus व Exam Pattern नीट समजा 3) बेसिक साहित्य तयार ठेवा >>> Private Job Tips 2025 : प्रायव्हेट नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि मार्गदर्शन 4) 12 आठवड्यांचा अभ्यास आराखडा (फेज-वाइज) 5) दैनंदिन वेळापत्रक (नियमित विद्यार्थ्यांसाठी) स्लॉट काय करायचे सकाळ (2 तास) नवीन टॉपिक शिकणे (सिद्धांत + 15 आधारभूत प्रश्न) दुपार/संध्याकाळ (2 तास) सराव सेट/सेक्शनल टेस्ट रात्री (1 तास) दिवसाची पुनरावृत्ती + फ्लॅशकार्ड्स वर्किंग प्रोफेशनलसाठी (कामानंतर 3–3.5 तास):Government Job Exam Preparation2025 1.5 तास सिद्धांत/टॉपिक, 1 तास प्रश्न सराव, 30 मिनिटे रिव्हिजन. 6) अभ्यास तंत्र (जास्त परिणामासाठी) 7) विषयनिहाय रणनीती (थोडक्यात) 8) Current Affairs (30-मिनिट रूटीन) 9) PYQ आणि Mock Tests कसे वापरावेत? 10) नोट्स बनवण्याची पद्धत 11) टाइम मॅनेजमेंट आणि कटऑफ स्ट्रॅटेजी 12) 1-7-21 रिव्हिजन कॅलेंडर (नमुना) 13) शेवटचे 30 दिवस – काय करायचे? 14) परीक्षा आठवडा व परीक्षा-दिवस टिप्स 15) सामान्य चुका टाळा 16) साप्ताहिक तपासणी यादी (Checklist) Government Job Exam Preparation2025 : नमुना 7-दिवसीय प्लॅन (रीपीटेबल) दिवस सकाळ संध्या/रात्र रिव्हिजन सोम Quant – Percentages Reasoning – Puzzles Notes + 10 CA MCQ मंगळ Quant – Ratio Language – Grammar Set Formula Sheet बुध Reasoning – Seating Quant – DI Set Error Log गुरु Language – RC GS – Polity/History Flashcards शुक्र GS – Economy Quant – Speed Math PYQ (30 Q) शनि सेक्शनल मॉक (Quant/Reasoning) अॅनालिसिस Notes Update रवि Full-Length Mock अॅनालिसिस + विश्रांती हलकी रिव्हिजन मोटिव्हेशन व सातत्य

Private Job Tips 2025 : प्रायव्हेट नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि मार्गदर्शन

Private Job Tips 2025

Private Job Tips 2025 : Private Job साठी महत्त्वाच्या गोष्टी: शिक्षण आणि कौशल्ये (Education & Skills) तुमच्या क्षेत्राशी संबंधित डिग्री/डिप्लोमा टेक्निकल स्किल्स (Computer, MS Office, Tally, AutoCAD, Digital Marketing, Coding इ.) Soft Skills (Communication, Teamwork, Time Management) Private Job Tips 2025 : Resume / CV नीट तयार असणे Simple, Professional आणि Job Profile ला suit होईल असा अनुभव (Experience) + शिक्षण + कौशल्ये यांचा योग्य उल्लेख English / Communication Skills मुलाखतीत (Interview) आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे बेसिक इंग्रजी बोलणं, ईमेल लिहिणं, presentation skills अनुभव (Experience) Internship / Training / छोट्या जॉबचा अनुभवही महत्त्वाचा Experience certificate नेहमी जतन करा Networking (ओळखी) >>> Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिका भरती – 74 जागांसाठी सुवर्णसंधी! LinkedIn, Job Portals (Naukri, Indeed, Apna) मित्र, ओळखीचे, College Alumni network Job Search Platforms Naukri.com, Shine.com, Apna, LinkedIn, कंपनीचे Official Website Private Job Tips 2025 : Recruitment Agencies Interview Skills सामान्य प्रश्नांची तयारी (Tell me about yourself, Strengths & Weakness, Why should we hire you?) योग्य Dress Code + Body Language सतत Updated राहणे Market मध्ये कोणती कौशल्ये Demand मध्ये आहेत Private Job Tips 2025 : नवीन Courses / Certification करून स्वतःला अपडेट ठेवणे Loyalty आणि Discipline Private job मध्ये Punctuality, काम करण्याची तयारी, Problem Solving nature खूप महत्वाचा असतो Salary / Growth mindset सुरुवातीला कमी पगार असू शकतो, पण अनुभव आणि कामगिरीने Growth पटकन मिळतो 1) Top Demand असलेली Courses (Private Job साठी) 2) Interview Questions & Answers तयारी Guide >>> Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक भरती 2025 अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न: Tips: नेहमी Confidence दाखवा Dress code (Formal कपडे) Communication clear ठेवा (Simple English चालेल) Practice करून जा

Indian Oil Recruitment 2025: 10वी पास उमेदवारांसाठी 405 पदांची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा!

Indian Oil Recruitment 2025

Indian Oil Recruitment 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिसटेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस एकूण पदसंख्या : 405 जागा शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिस : यासाठी उमेदवार 10वी पास ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instru ment Mechanic/Machinist) असणे आवश्यक. Indian Oil Recruitment 2025 : टेक्निशियन अप्रेंटिस : 50% गुण इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics पदवीधर अप्रेंटिस : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. Indian Oil Recruitment 2025 : वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही. पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. >>> Tips for Government Jobs 2025 : सरकारी नोकरीसाठी महत्वाचे मार्गदर्शन नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन Indian Oil Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : पद 1: https://www.apprenticeshipindia.gov.in/candidate-loginपद 2&3 https://nats.education.gov.in/student_register.php अधिकृत संकेतस्थळ :https://iocl.com/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिका भरती – 74 जागांसाठी सुवर्णसंधी!

Solapur Municipal Corporation Jobs 2025

Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिकेत 74 पदांसाठी भरती 2025 – संधी हाती सोडू नका! Solapur Municipal Corporation Jobs 2025 भरतीची तारीख: 28 ऑगस्ट 2025 Solapur Municipal Corporation Jobs 2025 : वेळ: सकाळी 11:00 वाजता Solapur Municipal Corporation Jobs 2025 ठिकाण: सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ अर्ज करण्याची प्रक्रिया: मुलाखत द्वारे उपलब्ध पदांची यादी: पदाचे नाव जागा वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 10 स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ 03 बालरोगतज्ज्ञ 02 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (एम.डी.) 01 रेडिओलॉजिस्ट 01 फिजिशियन (जनरल मेडिसिन) 01 कान, नाक व घसा तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 05 नेत्ररोग तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 मानसोपचार तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 त्वचारोग तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: >>>> 10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा! Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज कसा करावा: महत्त्वाची सूचना: Solapur Municipal Corporation Jobs 2025 : ही भरती प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक कागदपत्रे सोबत आणा. Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 ऑगस्ट 2025 (मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची अंतिम तारीख) अधिक माहितीसाठी:

Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक भरती 2025 अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

Gram Rojgar Sahayak job 2025

Gram Rojgar Sahayak job 2025 : महाराष्ट्र राज्यात ग्राम रोजगार सहाय्यक पदासाठीची भरती प्रक्रिया Gram Rojgar Sahayak job 2025 : ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत केली जाते. ही भरती जिल्हा परिषद / पंचायत समितीद्वारे जाहीर केली जाते. पात्रता निकष शैक्षणिक पात्रता: किमान १०वी उत्तीर्ण, (१२वी उत्तीर्णांना प्राधान्य हेही वाचा : 10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा! वय मर्यादा: १८ ते ३५ वर्षे (आरक्षित प्रवर्गाला सूट स्थानिक रहिवासी: उमेदवाराचे नाव गावाच्या मतदार यादीत असणे आवश्यक निवड प्रक्रिया अर्ज सादर करणे – जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर विहित नमुन्यात अर्ज (ऑनलाइन / ऑफलाइन) + कागदपत्रे गुणवत्तेनुसार यादी – शैक्षणिक गुणांवर आधारित Merit List (काही ठिकाणी परीक्षा / मुलाखत कागदपत्र पडताळणी – मूळ कागदपत्रांची तपासणी अंतिम निवड – अंतिम यादी जाहीर नियुक्तीपत्र वाटप महत्त्वाची नोंद ही पदे कंत्राटी (Contractual) व अंशकालिक (Part-Time) असतात. मानधन MGNREGA मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिले जाते सध्याच्या परिस्थितीनुसार, भरतीसाठी खालील गोष्टी कराव्यात: 

10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा!

10th Pass Jobs 2025 : गावातच मृद परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मिळवा ₹1,50,000 अनुदान – आजच अर्ज करा!” राष्ट्रीय कृषी विकास योजना 2025-26 अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण तरुण-तरुणींना माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याची सुवर्णसंधी! माती परीक्षण म्हणजे काय? शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. >>> Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती! 358 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्जप्रक्रिया सुरू येथे करा अर्ज कोण अर्ज करू शकेल? शासन मदत >>> High Court Recruitment 2025: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार! 10th Pass Jobs 2025 : आजच अर्ज करा आणि तुमचे करिअर घडवा!कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल. ही संधी गमावू नका!गावातच रोजगार + प्रयोगशाळा स्थापन + शेतकऱ्यांना मदत + सरकारकडून अनुदान = दुहेरी फायदा

Education Representative Recruitment 2025 : ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. ली. या कंपनी मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाकरिता प्रतिनिधी पाहिजेत!

Education Representative Recruitment 2025

Education Representative Recruitment : 10 वी 12वी सायन्स च्या शैक्षणिक उपक्रमाकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी त्वरित प्रतिनिधी नेमायचे आहेत. जॉब 1 ; आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशन (caunselling) करणे पात्रता : Education Representative Recruitment 2025 : M sc , B sc, B ed, BE diploma ,M .com B.com कोणत्या ही शाखेतील पदवी, यांना संधी पगार: फिक्स पगार 15000 + insentive , शेक्षणिक क्षेत्रात काम करणारे, नॉन ग्रँड स्कूल टीचर क्लासेस टीचर यांना अधिक प्राधान्य Education Representative Recruitment 2025 : जॉब 2. ( 5 वी 8 वी NMMS प्रश्नसंच वितरणा साठी प्रत्येक जिल्ह्यात 1 जागापात्रता 12 वी पास टू व्हीलर आवश्यकपगार. 10000 + ट्रॅव्हल अलाउन्स+ इन्सेंटिव्ह संपर्क : (10 ते 5 या वेळेत) 8421899016, 9860849016सूचना पात्र असणाऱ्यानी च कॉल करवा. (RESUME 8421899016 या नंबर वर पाठवावा only what’s app ) Email :dnyangana2023@gmail.com >>>> Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती! 358 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्जप्रक्रिया सुरू

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महापालिकेत 358 पदांची मेगाभरती सुरू! Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिकेनंतर आता मिरा भाईंदर महानगरपालिकेनंतर मोठी भरती जाहीर केली आहे. या महानगरपालिकेच्या मंजुर आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहेत. या भरतीतून 27 पदांच्या एकूण 358 जागा भरल्या जाणार आहेत. वाचा सविस्तर… Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध विभागांतील 358 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून परीक्षा घेतली जाईल. या भरतीसाठी 22 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करणे सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर, क्लर्क टायपिस्ट, सर्वेअर, प्लंबर, फिटर, पंप ऑपरेटर आणि इतर पदांचा समावेश आहे. भरतीची सर्व तपशिलवार माहिती बातमीत दिलेल्या पीडीएफमध्ये आहेत. >>> RRB NTPC मेगाभरती 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत RRB NTPC मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती, अर्ज कधी सुरू होणार? Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत), सर्वेक्षक, प्लंबर, फिटर आणि पंप ऑपरेटर यांसारख्या पदांसाठी ही भरती आहे. भरती प्रक्रियेत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.पदनिहाय रिक्त जागांची यादी पुढीलप्रमाणे – MBMC Bharti 2025 Exam Fees: अर्जाचे शुल्क – Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025 : अर्जाचे शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे आहे, ज्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.खुल्या प्रवर्गाची अर्जाचे शुल्क 1000 आहे.मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गाचे शुल्क 900 आहेमाजी सैनिकाला शुल्क माफ राहील. परीक्षेच्या अंदाजे ७ दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होतील. परीक्षेची अंदाजित तारीख मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. जागांसाठी आरक्षण धोरण सरकारी नियमांनुसार असेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण टक्केवारी निश्चित केली आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण देखील लागू असेल. MBMC Bharti 2025 age limit : वयोमर्यादा- या भरतीत भाग घेण्यासाठी सर्वांना किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती पुढील टेबलमध्ये देण्यात आली आहे.mira bhayandar municipal corporation bharti age limit MBMC Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. काही अभियांत्रिकीच्या पदांसाठी त्या-त्या अभ्यासक्रमाची पदवी आवश्यक आहे, तर काही पदवी आणि बारावीची अट आहे. तसेच काही पदांसाठी त्या क्षेत्रातील अनुभवही आवश्यक आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता भरतीच्या पीडीएफमध्ये दिली आहे. मिरा भाईंदर महापालिका भरती नोटिफिकेशन पीडीएफ- https://www.mbmc.gov.in/assets/uploads/file-8972.pdf

Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Mega job fair2025

Mega job fair2025: मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 2025 Mega job fair2025: सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑगस्ट 2025 रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्या शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा यात समावेश आहे. >>> Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन मुलाखती घेऊन त्वरित निवड हा राज्यस्तरीय उपक्रम सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक उमेदवार व विविध क्षेत्रातील नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्योगांना योग्य कौशल्याधारित मनुष्यबळ आणि उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या थेट संधीसाठी या रोजगार मेळाव्याचे महत्व अधोरेखित होणार आहे. कौशल्य विकास केंद्रांमार्फत राज्यभर असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते. इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या व्यापक हेतूने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठात करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी ) स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट्स, इंटर्नशिप, उद्योजकता संधी, रोजगार मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते तसेच नियमितपणे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हस आयोजित केले जातात. कशी कराल नोंदणी? या मेगा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ युवक सक्षमीकरण व राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आपला सहभाग नोंदवित आहे. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजनकांच्या वतीने करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 22 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मुंबई विद्यापीठ, जिल्हाकौशल्य विकास केंद्र, नवभारत मेगा डेव्हलपर्स आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जात आहे. या रोजगार मेळाव्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या, जसे की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, लुपिन लिमिटेड आणि थॉमस कुक, सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन आणि औषध निर्माण क्षेत्रातील विविध पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संधींचा समावेश आहे. तसेच, मुलाखतीद्वारे त्वरित निवड होईल. या मेळाव्यासाठी नोंदणी कशी करावी? इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आयोजनकांनी सुचविले आहे. मुंबई विद्यापीठाचे करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शनाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Forest Guard Recruitment 2025 : वनविभागात तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती लवकरच जाहीर होणार!

Forest Guard Recruitment 2025

Forest Guard Recruitment 2025 : वनविभागात तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती लवकरच जाहीर होणार! परीक्षार्थ्यांनी अभ्यासासोबतच शारीरिक तयारीलाही सुरुवात करावी* विभागनिहाय अंदाजे रिक्तपदसंख्या: छत्रपती संभाजीनगर – 1535नागपूर – 1852ठाणे – 1568गडचिरोली – 1423कोल्हापूर – 1286अमरावती – 1188धुळे – 931नाशिक – 887चंद्रपूर – 845पुणे – 811यवतमाळ – 665 पात्रता व अटी: किमान १२वी उत्तीर्ण (काही पदांसाठी १०वी पुरेसे). महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडणे बंधनकारक. >>> Government Job Alert 2025 : ठाणे अग्निशामक दलात 381 पदे रिक्त, आजच अर्ज करा! अर्ज प्रक्रिया: अर्ज पूर्णपणे ऑनलाईन mahaforest.gov.inपुरुषांसाठी – ५ किमी धावणे Forest Guard Recruitment 2025 : महिलांसाठी – ३ किमी धावणे इतर संधी: वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आदी पदांसाठीही भरती होण्याची शक्यता! आपला एक शेअर तुमच्या मित्राला नोकरीची संधी मिळवून देऊ शकतो!* शेअर करा आणि सर्वांना कळवा!*