Rojgar setu

PNB Recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती सुरू

PNB Recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये Local Bank Officer (LBO) – JMGS-I या पदांसाठी एकूण 750 जागांची मेगाभरती जाहीर झाली आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये Local Bank Officer (LBO) – JMGS-I या पदांसाठी एकूण 750 जागांची मेगाभरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

एकूण पदे: 750
पदाचे नाव: Local Bank Officer (LBO) – JMGS-I
अर्ज सुरू: 3 नोव्हेंबर 2025
अंतिम तारीख: 23 नोव्हेंबर 2025
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे (शासन नियमांनुसार सवलत लागू)
पगार: ₹48,480 ते ₹85,920 प्रतिमाह


अर्ज शुल्क:

  • SC/ST/PwBD: ₹59
  • इतर सर्व उमेदवार: ₹1,180

निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा
  • स्क्रिनिंग
  • भाषा चाचणी
  • मुलाखत
अर्ज लिंक:

PNB Recruitment 2025 :


बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येईल.

महत्त्वाची सूचना:

>>> Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 – गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील 290 पदांसाठी अर्ज सुरू!


अंतिम तारीख 23 नोव्हेंबर असल्यामुळे लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.