NHM CHO Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मोठी भरती! 1,974 CHO पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. राज्यभरातील उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
मुख्य मुद्दे : –
पदाचे नाव: Community Health Officer (CHO)
एकूण पदसंख्या: 1,974 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता
खालीलपैकी कोणतीही पदवी असलेले उमेदवार पात्र आहेत:
• BAMS – आयुर्वेदिक मेडिसिन पदवी
• BUHS – युनानी मेडिसिन पदवी
• B.Sc (Nursing)
• B.Sc (Community Health)
NHM CHO Recruitment 2025
वयोमर्यादा
04 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
(शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू)
अर्ज शुल्क
• खुला प्रवर्ग: ₹1000
• मागासवर्गीय / अनाथ: ₹900
हेही वाचा : – PNB Recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती सुरू
महत्त्वाच्या तारखा
• अर्जाची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्ज लिंक
https://nhm.maharashtra.gov.in/en/notice/advertisement-for-community-health-officer-ch
जाहिरात PDF लिंक
महत्त्वाची सूचना
NHM CHO Recruitment 2025 कोणत्याही सरकारी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात पूर्ण वाचा आणि सर्व माहिती पडताळून पहा. चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
ही जॉब पोस्ट तुमच्या पदवीधर मित्रांनाही शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचे करिअर बदलू शकतो.
NHM CHO भरती 2025 साठी कोण पात्र आहे?
BAMS, BUHS (Unani), B.Sc Nursing किंवा B.Sc Community Health पदवी धारक उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
NHM CHO भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत NHM Maharashtra वेबसाईटवरील ऑनलाईन लिंकद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
NHM CHO भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹1000 असून, मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी ₹900 आहे.