Rojgar setu

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 – गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील 290 पदांसाठी अर्ज सुरू!

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील २९० पदांची मोठी पदभरती;येथे बघा संपूर्ण माहिती!!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील-

लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 पदाचे नाव –गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील- लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक


पदसंख्या – 290 जागा


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


वयोमर्यादा – 45 वर्षे

अर्ज शुल्क –


खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. १,०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी रु.९००/-
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही.


अर्ज पद्धती – ऑनलाईन


अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2025


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2025


अधिकृत वेबसाईट

https://mjp.maharashtra.gov.in

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025