Rojgar setu

Indian Oil Recruitment 2025: 10वी पास उमेदवारांसाठी 405 पदांची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा!

Indian Oil Recruitment 2025

Indian Oil Recruitment 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिसटेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस एकूण पदसंख्या : 405 जागा शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिस : यासाठी उमेदवार 10वी पास ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instru ment Mechanic/Machinist) असणे आवश्यक. Indian Oil Recruitment 2025 : टेक्निशियन अप्रेंटिस : 50% गुण इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics पदवीधर अप्रेंटिस : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. Indian Oil Recruitment 2025 : वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही. पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. >>> Tips for Government Jobs 2025 : सरकारी नोकरीसाठी महत्वाचे मार्गदर्शन नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन Indian Oil Recruitment 2025 : अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : पद 1: https://www.apprenticeshipindia.gov.in/candidate-loginपद 2&3 https://nats.education.gov.in/student_register.php अधिकृत संकेतस्थळ :https://iocl.com/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिका भरती – 74 जागांसाठी सुवर्णसंधी!

Solapur Municipal Corporation Jobs 2025

Solapur Municipal Corporation Jobs 2025 : सोलापूर महानगरपालिकेत 74 पदांसाठी भरती 2025 – संधी हाती सोडू नका! Solapur Municipal Corporation Jobs 2025 भरतीची तारीख: 28 ऑगस्ट 2025 Solapur Municipal Corporation Jobs 2025 : वेळ: सकाळी 11:00 वाजता Solapur Municipal Corporation Jobs 2025 ठिकाण: सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ अर्ज करण्याची प्रक्रिया: मुलाखत द्वारे उपलब्ध पदांची यादी: पदाचे नाव जागा वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 10 स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ 03 बालरोगतज्ज्ञ 02 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (एम.डी.) 01 रेडिओलॉजिस्ट 01 फिजिशियन (जनरल मेडिसिन) 01 कान, नाक व घसा तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 05 नेत्ररोग तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 मानसोपचार तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 त्वचारोग तज्ज्ञ (पॉलीक्लिनिक) 06 Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: >>>> 10th Pass Jobs 2025: दहावी उत्तीर्ण आहात? गावातच काम मिळणार! मिळवा तब्बल ₹1,50,000 चे अनुदान – आजच अर्ज करा! Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज कसा करावा: महत्त्वाची सूचना: Solapur Municipal Corporation Jobs 2025 : ही भरती प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक कागदपत्रे सोबत आणा. Solapur Municipal Corporation Jobs 2025 : अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 ऑगस्ट 2025 (मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची अंतिम तारीख) अधिक माहितीसाठी:

Education Representative Recruitment 2025 : ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. ली. या कंपनी मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाकरिता प्रतिनिधी पाहिजेत!

Education Representative Recruitment 2025

Education Representative Recruitment : 10 वी 12वी सायन्स च्या शैक्षणिक उपक्रमाकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी त्वरित प्रतिनिधी नेमायचे आहेत. जॉब 1 ; आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशन (caunselling) करणे पात्रता : Education Representative Recruitment 2025 : M sc , B sc, B ed, BE diploma ,M .com B.com कोणत्या ही शाखेतील पदवी, यांना संधी पगार: फिक्स पगार 15000 + insentive , शेक्षणिक क्षेत्रात काम करणारे, नॉन ग्रँड स्कूल टीचर क्लासेस टीचर यांना अधिक प्राधान्य Education Representative Recruitment 2025 : जॉब 2. ( 5 वी 8 वी NMMS प्रश्नसंच वितरणा साठी प्रत्येक जिल्ह्यात 1 जागापात्रता 12 वी पास टू व्हीलर आवश्यकपगार. 10000 + ट्रॅव्हल अलाउन्स+ इन्सेंटिव्ह संपर्क : (10 ते 5 या वेळेत) 8421899016, 9860849016सूचना पात्र असणाऱ्यानी च कॉल करवा. (RESUME 8421899016 या नंबर वर पाठवावा only what’s app ) Email :dnyangana2023@gmail.com >>>> Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत मेगाभरती! 358 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्जप्रक्रिया सुरू

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025

Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महापालिकेत 358 पदांची मेगाभरती सुरू! Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिकेनंतर आता मिरा भाईंदर महानगरपालिकेनंतर मोठी भरती जाहीर केली आहे. या महानगरपालिकेच्या मंजुर आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहेत. या भरतीतून 27 पदांच्या एकूण 358 जागा भरल्या जाणार आहेत. वाचा सविस्तर… Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध विभागांतील 358 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून परीक्षा घेतली जाईल. या भरतीसाठी 22 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करणे सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. या भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर, क्लर्क टायपिस्ट, सर्वेअर, प्लंबर, फिटर, पंप ऑपरेटर आणि इतर पदांचा समावेश आहे. भरतीची सर्व तपशिलवार माहिती बातमीत दिलेल्या पीडीएफमध्ये आहेत. >>> RRB NTPC मेगाभरती 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत RRB NTPC मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती, अर्ज कधी सुरू होणार? Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे. लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत), सर्वेक्षक, प्लंबर, फिटर आणि पंप ऑपरेटर यांसारख्या पदांसाठी ही भरती आहे. भरती प्रक्रियेत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.पदनिहाय रिक्त जागांची यादी पुढीलप्रमाणे – MBMC Bharti 2025 Exam Fees: अर्जाचे शुल्क – Mira Bhayandar Mahapalika Bharti 2025 : अर्जाचे शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे आहे, ज्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.खुल्या प्रवर्गाची अर्जाचे शुल्क 1000 आहे.मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गाचे शुल्क 900 आहेमाजी सैनिकाला शुल्क माफ राहील. परीक्षेच्या अंदाजे ७ दिवस आधी प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होतील. परीक्षेची अंदाजित तारीख मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. जागांसाठी आरक्षण धोरण सरकारी नियमांनुसार असेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण टक्केवारी निश्चित केली आहे. महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि इतर श्रेणींसाठी आरक्षण देखील लागू असेल. MBMC Bharti 2025 age limit : वयोमर्यादा- या भरतीत भाग घेण्यासाठी सर्वांना किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती पुढील टेबलमध्ये देण्यात आली आहे.mira bhayandar municipal corporation bharti age limit MBMC Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. काही अभियांत्रिकीच्या पदांसाठी त्या-त्या अभ्यासक्रमाची पदवी आवश्यक आहे, तर काही पदवी आणि बारावीची अट आहे. तसेच काही पदांसाठी त्या क्षेत्रातील अनुभवही आवश्यक आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता भरतीच्या पीडीएफमध्ये दिली आहे. मिरा भाईंदर महापालिका भरती नोटिफिकेशन पीडीएफ- https://www.mbmc.gov.in/assets/uploads/file-8972.pdf

Indian Oil Bharti 2025 : नोकरी! 10वी पास तरूणांना! इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती; करा ऑनलाइन अर्ज.!

Indian Oil Bharti 2025

Indian Oil Bharti 2025 : मित्रांनो इंडियन ऑइल मध्ये 405 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस एकूण पदसंख्या : 405 जागा शैक्षणिक पात्रता : वयोमर्यादा : 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. >>> Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही. Indian Oil Bharti 2025 पगार : उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. नोकरी ठिकाण : उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : अधिकृत संकेतस्थळ : https://iocl.com/ PDF जाहिरात बघा : https://drive.google.com/file/d/1wIOvCGdifNMqGyaGVzZ_y68SLC9WEfus/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा. >> Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Mega job fair2025

Mega job fair2025: मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 2025 Mega job fair2025: सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशिक्षण आणि सेवा योजन कक्ष, जिल्हाकौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर (महाराष्ट्र शासन), नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑगस्ट 2025 रोजी कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी Mega job fair2025 : मुंबई विद्यापीठात आयोजित होत असलेल्या या रोजगार मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी विविध शैक्षणिक विद्या शाखांतील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रोजगार मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, थॉमस कुक, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, पँटलून्स, लुपिन लिमिटेड, सुथरलँड यांसारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन, औषध निर्माण व सेवा क्षेत्रातील विविध संधींचा यात समावेश आहे. >>> Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन मुलाखती घेऊन त्वरित निवड हा राज्यस्तरीय उपक्रम सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक उमेदवार व विविध क्षेत्रातील नियोक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्योगांना योग्य कौशल्याधारित मनुष्यबळ आणि उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या थेट संधीसाठी या रोजगार मेळाव्याचे महत्व अधोरेखित होणार आहे. कौशल्य विकास केंद्रांमार्फत राज्यभर असे रोजगार मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित निवड केली जाते. इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या व्यापक हेतूने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून मुंबई विद्यापीठात करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (सीटीपीसी ) स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण प्लेसमेंट्स, इंटर्नशिप, उद्योजकता संधी, रोजगार मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या सहकार्याने उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते तसेच नियमितपणे रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हस आयोजित केले जातात. कशी कराल नोंदणी? या मेगा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ युवक सक्षमीकरण व राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आपला सहभाग नोंदवित आहे. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजनकांच्या वतीने करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा 22 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मुंबई विद्यापीठ, जिल्हाकौशल्य विकास केंद्र, नवभारत मेगा डेव्हलपर्स आणि क्वास्टेक यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जात आहे. या रोजगार मेळाव्यात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या मेळाव्यात 25 हून अधिक नामांकित कंपन्या, जसे की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पेटीएम, शॉपर्स स्टॉप, लुपिन लिमिटेड आणि थॉमस कुक, सहभागी होत असून 1600 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान, किरकोळ विक्री, पर्यटन आणि औषध निर्माण क्षेत्रातील विविध पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संधींचा समावेश आहे. तसेच, मुलाखतीद्वारे त्वरित निवड होईल. या मेळाव्यासाठी नोंदणी कशी करावी? इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/vxxG2pYB4taTYnrq8 या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आयोजनकांनी सुचविले आहे. मुंबई विद्यापीठाचे करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि इनक्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शनाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी

Navi Mumbai Airport Vacancy 2025

Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी – जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सिडको (CIDCO) आणि AAHL यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरती सुरू झाली आहे. पोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स आणि कस्टमर सर्व्हिस एजंट्स या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुभवी उमेदवारांसाठी व्यवस्थापन आणि सुरक्षा तज्ज्ञांची पदे देखील उपलब्ध आहेत. मुंबई आणि नवी मुंबईच्या रहिवाशांसाठी ही एक उत्तम संधी आहे. उपलब्ध पदे पोर्टर्स (Porters) शैक्षणिक पात्रता: किमान ९वी पास वयोमर्यादा: २५ ते २८ वर्षे Navi Mumbai Airport Vacancy 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी संधी काम: प्रवाशांचे सामान हाताळणे, बैगेज व्यवस्थापन, सुपरवायझरना सहाय्य >>> Great Job Opportunity 2025 – Paytm कंपनीत Marketing Executive पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. ड्रायव्हर्स (Drivers) पात्रता: किमान १० वी पास, वैध व्यावसायिक ड्रायव्हिंग लाइसन्स वयोमर्यादा: कमाल ३४ वर्षे काम: विमानतळातील वाहनांचे संचालन, ग्राउंड हँडलिंग टीमला सहाय्य ऑपरेटर्स (Operators) अनुभव: किमान ५ वर्षे (हेवी ड्युटी ग्राउंड हँडलिंग उपकरण संचालन) वयोमर्यादा: ३२ ते ४० वर्षे काम: हेवी ड्युटी उपकरणांचे संचालन टेक्निशियन्स (Technicians) Navi Mumbai Airport Vacancy 2025 : पात्रता: डिप्लोमा/इंजिनिअरिंग (टेक्निकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या देखभालीचा अनुभव आवश्यक) वयोमर्यादा: २७ ते ३६ वर्षे काम: उपकरणांची देखभाल, दुरुस्ती व नियमित मेंटेनन्स कस्टमर सर्व्हिस एजंट्स (CSA) अनुभव: किमान ३ वर्षे वयोमर्यादा: २१ ते २७ वर्षे आवश्यक ज्ञान: Navitaire (GoNow), Altia, SITA, Sabre यासारख्या दोन किंवा अधिक सिस्टिम्सचा अनुभव काम: चेक-इन, टिकीटिंग, बैगेज व्यवस्थापन, प्रवाशांना मदत अतिरिक्त पदे (अनुभवी उमेदवारांसाठी) Navi Mumbai Airport Vacancy 2025 : व्यवस्थापन पदे: (असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवायझर) – ३ ते ५ वर्षांचा अनुभव, वयोमर्यादा: कमाल ३७ वर्षे सुरक्षा, गुणवत्ता व ऑडिट तज्ज्ञ: किमान ५ वर्षांचा अनुभव सेफ्टी, क्वालिटी ऑडिट व SOPs ची सखोल माहिती ग्राहक एअरलाइन्ससोबत कामाचा अनुभव प्रशिक्षण टीमचे नेतृत्त्व करण्याची क्षमता अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ ईमेल: careers@progressino.com संपर्क: +91-70655 52448 अधिकृत संकेतस्थळ: www.nmiairport.co.in भरतीची सविस्तर माहिती संस्थेबद्दल Navi Mumbai Airport Vacancy 2025 : : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा देशातील सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक मानला जातो. सिडको (CIDCO) आणि अडाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) यांच्या संयुक्त विद्यमाने याची उभारणी होत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी या विमानतळाचे महत्त्व खूप आहे. भरती का सुरू आहे? विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी सुरू असल्यामुळे, ग्राउंड हँडलिंग, प्रवासी सेवा, सुरक्षा, व्यवस्थापन आणि तांत्रिक कामे सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मानवबळाची गरज आहे. त्यामुळे विविध श्रेणींमध्ये भरती सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांसाठी महत्वाची माहिती अर्ज कसा करावा? इच्छुक उमेदवारांनी ईमेलद्वारे (careers@progressino.com) अर्ज करावा. रिझ्युमेसोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) जोडणे आवश्यक आहे. अर्जात पदाचे नाव स्पष्टपणे नमूद करावे. निवड प्रक्रिया प्राथमिक छाननी (Screening) मुलाखत (Interview) प्रॅक्टिकल/ट्रेड टेस्ट (Drivers, Operators, Technicians पदांसाठी) अंतिम निवड व नियुक्ती पगार आणि सुविधा पदानुसार पगारमान ठरवले जाईल. EPF, ESIC, इन्शुरन्स व इतर सुविधा दिल्या जाण्याची शक्यता आहे. शिफ्ट ड्युटी (Day/Night) मध्ये काम करण्यास उमेदवार तयार असावा. महत्वाची अट उमेदवार मुंबई किंवा नवी मुंबईचा रहिवासी असावा. इंग्रजी व हिंदी भाषेचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक. विमानतळ क्षेत्रातील शिस्त व सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक. ही संधी का खास आहे? विमानतळ क्षेत्रातील करिअरची उत्तम सुरुवात भविष्यातील बढती आणि परदेशी विमानतळांवर कामाची संधी नवी मुंबईकरांसाठी रोजगाराची मोठी संधी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामाचा अनुभव

Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Government youth registration

Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन सरकारने तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीवर १५ हजार रुपये देण्यासाठी काम सुरू केले आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल लाईव्ह करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण नोंदणी करू शकतात. खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये अनुदान मिळेल. ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. Government youth registration : योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत लागू असेल. काय आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातील. >>>> Great Job Opportunity 2025 – Paytm कंपनीत Marketing Executive पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. पहिला हप्ता ७५०० रुपये सहा महिन्यांच्या नोकरीनंतर आणि दुसरा हप्ता १२ महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल. ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात जमा होईल. याशिवाय बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी काही रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेव खात्यात जमा केली जाईल जी नंतर काढता येईल. कोण पात्र आहे? Government youth registration : ही योजना खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आहे. यासाठी काही अटी आहेत लाभार्थ्यांचा मासिक पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असावा. लाभार्थ्यांचे नाव ‘ईपीएफओ’ किंवा Exempted Trust मध्ये १ ऑगस्ट २०२५ पूर्वी नोंदलेले नसावे. किमान सहा महिने एकाच कंपनीत नोकरी करणे आवश्यक आहे. कशी लागू होणार ही योजना ही योजना दोन भागांमध्ये लागू केली जाईल: पहिल्या भागात: १ जुलै २०२५ नंतर ते ३१ जुलै २०२७ दरम्यान पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकार १५,००० रुपयांची मदत देईल. दुसऱ्या भागात: नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही नोकरी देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल. असे मिळतील १५ हजार रुपये Government youth registration : या योजनेत नवीन नोकरी मिळालेल्या तरुणांना दोन हप्त्यांमध्ये १५,००० रुपये दिले जातील. ही रक्कम आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (ABPS) वापरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिली जाईल. नोकरी देणाऱ्यांना असे मिळतील ३,००० रुपये नोकरी देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी दरमहा जास्तीत जास्त ३,००० रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. हे पैसे नियोक्त्यांना त्यांच्या थेट पॅन-लिंक्ड खात्यांमध्ये जमा केले जातील. असं करा रजिस्ट्रेशन नोकरी देणारे आणि पहिल्यांदा नोकरी करणारे कर्मचारी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल वर जाऊन नोंदणी करू शकतात. ▪️https://pmvbry.epfindia.gov.inकिंवा▪️https://pmvbry.labour.gov.inकिंवा▪️’उमंग’ ॲपवर आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) टाकूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना उमंग ॲपवर उपलब्ध फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) द्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तयार करावा लागेल. बातमी नक्की शेअर करा

Great Job Opportunity 2025 – Paytm कंपनीत Marketing Executive पदांसाठी मोठी भरती सुरू आहे.

Great Job Opportunity 2025

Great Job Opportunity 2025 : Urgently Required Marketing Executive for Paytm – Multiple Locations in Ahmednagar District Available Locations & Vacancies Job Details >>> Intelligence Bureau Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 3717 पदांसाठी मेगाभरती call or what’app +91 7038665544 How to Apply? इच्छुक उमेदवारांनी खालील WhatsApp लिंकवर संपर्क साधावा:🔗 Apply Now on WhatsApp