Rojgar setu

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 – गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील 290 पदांसाठी अर्ज सुरू!

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील २९० पदांची मोठी पदभरती;येथे बघा संपूर्ण माहिती!! महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील- लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या एकूण 290 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 पदाचे नाव –गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील- लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदसंख्या – 290 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) वयोमर्यादा – 45 वर्षे अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. १,०००/-मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी रु.९००/-माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2025 अधिकृत वेबसाईट – https://mjp.maharashtra.gov.in Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025

Fresher Jobs 2025 म्हणजे काय? – नव्या उमेदवारांसाठी करिअरची पहिली पायरी

Fresher Jobs 2025

Fresher Jobs 2025 : Fresher Jobs म्हणजे काय Fresher Jobs 2025 म्हणजे अशा नोकऱ्या ज्या नवीन उमेदवारांसाठी (ज्यांना कामाचा अनुभव नाही) खुल्या असतात. ज्यांनी नुकतंच शिक्षण पूर्ण केलं आहे – जसं की 10वी, 12वी, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर – आणि पहिली नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी या नोकऱ्या असतात. Fresher Jobs चे उद्दिष्ट Fresher Jobs कुठे मिळतात पगार (Salary Range) सुरुवातीला फ्रेशर उमेदवारांना साधारण ₹10,000 ते ₹25,000 प्रतिमहिना पगार मिळतो. काही क्षेत्रात (जसे IT किंवा BPO) पगार ₹30,000 पर्यंत असू शकतो. >>> BSF भरती 2025 : क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज सुरू – एकूण 391 जागा उपलब्ध फायदे सोप्या भाषेतFresher Job म्हणजे पहिली नोकरी, जिथून तुमचं करिअर सुरू होतं. आजच तुमची पहिली नोकरी शोधा – नवीन संधींसाठी भेट द्या

BSF भरती 2025 : क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज सुरू – एकूण 391 जागा उपलब्ध

BSF भरती 2025

BSF भरती 2025 : देशसेवा करण्याची मोठी संधी! 391 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कधी, कुठे कसा कराल अर्ज?  सीमा सुरक्षा दल (BSF) कडून क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 391 पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांना 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरु झाली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने BSF च्या अधिकृत वेबसाइटवर rectt.bsf.gov.in केली जाऊ शकते. BSF भरती 2025 – पदांची माहितीएकूण पदसंख्या: 391पुरुष उमेदवारांसाठी: 197 पदेमहिला उमेदवारांसाठी: 194 पदे पात्रता निकष निवड प्रक्रिया एकूण 391 जागा उपलब्ध निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल – BSF भरती 2025 या भरतीसाठी लेखी परीक्षा होणार नाही. प्रवेशपत्रे उमेदवारांना ईमेलद्वारे तसेच अधिकृत वेबसाइटवरून मिळतील. पगार आणि भत्ते वेतनश्रेणी: लेव्हल-3 (₹21,700 – ₹69,100 प्रति महिना)याशिवाय केंद्र सरकारचे विविध भत्ते लागू होतील. अर्ज शुल्क सामान्य व OBC उमेदवार: ₹159SC/ST उमेदवार: शुल्कातून सूट महत्वाच्या बातम्या: Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? — परीक्षेपूर्वीचे स्मार्ट नियोजन आणि टाइम टेबल मार्गदर्शन अर्ज करण्याची प्रक्रिया BSF भरती 2025 महत्त्वाची सूचना अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2025 आहे. पात्र उमेदवारांनी विलंब न करता तात्काळ अर्ज करावा. FAQ : –

Pune District Bank Recruitment 2025 : पुणे जिल्हा बँक भरती 2025 – 434 जागांसाठी मोठी संधी! आजच करा ऑनलाईन अर्ज

Pune District Bank Recruitment 2025

Pune District Bank Recruitment 2025 नोकरी! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 पदांची भरती — करा ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जाणार आहे. 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे. Pune District Bank Recruitment 2025 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जाणार आहे. 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे. पदाचे नाव: लेखनिकएकूण पदसंख्या: 434 जागा शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी(ii) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक वयोमर्यादा: 21 ते 38 वर्षे नोकरी ठिकाण: पुणेअर्ज प्रक्रिया: ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा: https://www.pdcc.bank.in/careers PDF जाहिरात येथे पहा:https://drive.google.com/file/d/1AfHpwak2i-Fq1tDCpLVxMS4Pc6MEAbuN/view?usp=sharing महत्वाची सूचना: मिळणाऱ्या जॉब अपडेट्स संदर्भातील कोणतीही माहिती सत्यापित करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत PDF जाहिरात नीट वाचा आणि समजून घ्या. >>> Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? — परीक्षेपूर्वीचे स्मार्ट नियोजन आणि टाइम टेबल मार्गदर्शन ━━━━━━━━━━━━━तुमच्या पदवीधारक मित्रांना ही माहिती शेअर करा — तुमचा एक शेअर त्यांचं भविष्य बदलू शकतो.

Maharashtra Talathi Bharti 2025 : महाराष्ट्रात १७०० नवीन तलाठी भरती लवकरच — चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

Maharashtra Talathi Bharti 2025

Maharashtra Talathi Bharti 2025 : राज्यात १७०० नवीन तलाठी पदांची मोठी भरती — महसूल विभाग लवकरच जाहीर करणार अधिसूचना महाराष्ट्र महसूल विभागात लवकरच १७०० नवीन तलाठी पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी! पात्रता, पगार, आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या येथे. Maharashtra Talathi Bharti 2025 माजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात १७०० नवीन तलाठी पदांची भरती होणार असल्याची घोषणा केली आहे. महसूल विभागाकडून लवकरच यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. या भरतीमुळे ग्रामपातळीवरील महसूल कामकाज अधिक सुलभ होईल आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. महत्वाची माहिती : पात्रता निकष : पगार श्रेणी : भरती प्रक्रिया : हेही वाचा : – Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? — परीक्षेपूर्वीचे स्मार्ट नियोजन आणि टाइम टेबल मार्गदर्शन भरतीचा उद्देश : या नव्या तलाठी भरतीमुळे ग्रामपातळीवरील महसूल व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आणि शेकडो तरुणांना स्थिर सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. Maharashtra Talathi Bharti 2025 टीप: अधिकृत जाहिरात आणि अर्जासाठीची लिंक महसूल विभागाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. FAQ :

Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? — परीक्षेपूर्वीचे स्मार्ट नियोजन आणि टाइम टेबल मार्गदर्शन

Class 10/12 study time table

Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मार्गदर्शन दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात योग्य अभ्यास, वेळेचं नियोजन आणि आत्मविश्वास टिकवणं हे यशाचं मुख्य गमक आहे. सध्या परीक्षा जवळ आल्यामुळे प्रत्येकाने आपला अभ्यासक्रम पूर्ण करून पुनरावृत्तीचं ठोस नियोजन करणे गरजेचं आहे. चला तर पाहूया, या शेवटच्या टप्प्यात अभ्यास कसा करावा आणि टाइम टेबल कसं आखावं. १. वेळेचं नियोजन सर्वात महत्त्वाचं Class 10/12 study time table परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी अनेकदा गोंधळात पडतात – कुठून सुरू करावं, कोणता विषय आधी घ्यावा, हे ठरत नाही. यासाठी सर्वात आधी “अभ्यासाचा रोडमॅप” तयार करा. २. प्रभावी टाइम टेबल तयार करा दिवसाचा वेळ अभ्यास, विश्रांती आणि पुनरावृत्ती या तीन भागांत विभागा. उदाहरणार्थ: वेळ काम सकाळी 6 ते 8 सर्वात कठीण विषय (Maths / Physics / History) सकाळी 8 ते 8.30 नाश्ता आणि थोडा ब्रेक सकाळी 9 ते 12 दुसरा विषय (English / Marathi / Biology) दुपारी 12 ते 1 जेवण आणि विश्रांती दुपारी 2 ते 4 लघु पुनरावृत्ती + नोट्स वाचणे संध्याकाळी 5 ते 7 प्रश्नपत्रिका सोडवणे / टेस्ट प्रॅक्टिस रात्री 8 ते 9 हलका विषय (Drawing / Languages / Geography) रात्री 9.30 झोपेपूर्वी 10 मिनिटं नोट्स रिव्हिजन Class 10/12 study time table अशा प्रकारचं टाइम टेबल नियमितता आणि सातत्याने पाळलं तर परिणाम नक्कीच सकारात्मक मिळतात. ३. अभ्यासाची तंत्रे (Smart Study Techniques) फक्त जास्त तास अभ्यास करणं पुरेसं नाही; स्मार्ट अभ्यास आवश्यक आहे. ४. आत्मविश्वास आणि आरोग्य जपा Class 10/12 study time table परीक्षेचा ताण टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या.दररोज थोडा वेळ चालणे, योग किंवा ध्यान करण्यासाठी ठेवा.मन शांत राहिलं तर एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. ५. पुनरावृत्तीचं शास्त्रीय नियोजन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पुनरावृत्ती सुरू करा: ६. शेवटच्या क्षणी घाई टाळा Class 10/12 study time table शेवटच्या दोन दिवसांत नवीन काहीही शिकू नका. फक्त जुने मुद्दे वाचा, आराम करा आणि मन सकारात्मक ठेवा.परीक्षेच्या दिवशी वेळेवर पोहोचा, आवश्यक वस्तू (Pen, Admit Card, Geometry Box) तयार ठेवा आणि आत्मविश्वासाने पेपर लिहा. >>>Government Mega Bharti 2025: महाराष्ट्रातील मोठ्या सरकारी भरती जाहीर – तपशील पाहा एकाच ठिकाणी! निष्कर्ष दहावी किंवा बारावीचा अभ्यास हा फक्त परीक्षेचा नव्हे, तर आत्मविश्वास वाढवण्याचा प्रवास आहे. सातत्य, शिस्त आणि योग्य नियोजन हीच यशाची गुरुकिल्ली आहे.दररोज थोडा-थोडा अभ्यास केल्याने मोठं यश नक्की मिळतं. “आजचा दिवस चांगला अभ्यासासाठी वापरा, उद्याचं यश आपोआप येईल.”

Bombay High Court Recruitment 2025 मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 – स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज सुरू, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत!

Bombay High Court Recruitment 2025

Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती — पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाकडून स्टेनोग्राफर पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ही सुवर्णसंधी मिळणार असून, पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. भरती तपशील: संस्था: मुंबई उच्च न्यायालयपदे: स्टेनोग्राफर (Grade I & II)एकूण जागा: जाहीर होणारनोकरीचे ठिकाण: मुंबई पात्रता: Bombay High Court Recruitment 2025 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.मराठी व इंग्रजी टायपिंग तसेच शॉर्टहँडमध्ये प्राविण्य असणे आवश्यक.संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे बंधनकारक. वेतनश्रेणी: पगार: ₹38,600/- ते ₹1,77,500/- (Level-6 प्रमाणे) महत्वाच्या तारखा: Bombay High Court Recruitment 2025 अर्जाची सुरुवात: लवकरच जाहीर होणारअर्जाची शेवटची तारीख: अधिकृत वेबसाइटवर तपासा हेही वाचा : – Government Mega Bharti 2025: महाराष्ट्रातील मोठ्या सरकारी भरती जाहीर – तपशील पाहा एकाच ठिकाणी! अर्ज कसा करावा:इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइट:https://bombayhighcourt.nic.in

Government Mega Bharti 2025: महाराष्ट्रातील मोठ्या सरकारी भरती जाहीर – तपशील पाहा एकाच ठिकाणी!

Government Mega Bharti 2025

Government Mega Bharti 2025: तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करा – एक संधी तुमचं करिअर बदलू शकते! Bombay High Court Bharti 2025 बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025पदांची संख्या: लवकरच जाहीर होणारपदे: लिपिक, सहाय्यक, शिपाई इ.पात्रता: 10वी / 12वी / पदवीधरअर्ज करण्याची पद्धत: Onlineशेवटची तारीख: अधिकृत वेबसाइटवर तपासा SEBI Bharti 2025 सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरतीएकूण जागा: 110पदे: Assistant Manager (Grade A)पात्रता: Commerce / Law / IT / Management पदवीधरवेतन: ₹1,40,000/- प्रति महिना (सुमारे)अर्ज: www.sebi.gov.inशेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2025 Government Mega Bharti 2025: Maharashtra Police Bharti 2025 पोलीस विभागातील मेगाभरती 2025एकूण जागा: 15,300+पदे: पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, कारागृह शिपाईपात्रता: 10वी / 12वी उत्तीर्णशारीरिक चाचणी आवश्यकअर्ज: www.mahapolice.gov.inशेवटची तारीख: 5 डिसेंबर 2025 RRB NTPC Bharti 2025 भारतीय रेल्वे मेगाभरती 2025एकूण जागा: 8800+पदे: क्लर्क, टायपिस्ट, स्टेशन मास्टर, गार्डपात्रता: 12वी / पदवीधरवेतन: ₹35,000/- ते ₹85,000/-अर्ज: www.rrb.gov.inशेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025 हेही वाचा : – NMC Recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाशिक महानगरपालिकेत ११४ जागांसाठी भरती सुरू; १ लाख ३२ हजारापर्यंत पगार BRO Bharti 2025 सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये भरती 2025एकूण जागा: 542पदे: मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, ऑपरेटरपात्रता: 10वी / ITI उत्तीर्णअर्ज: www.bro.gov.inशेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2025 Ordnance Factory Dehu Road, Pune पदांची संख्या: अनेकपदे: Apprentice, Technician, Supervisorपात्रता: ITI / Diploma / Engineeringठिकाण: देहू रोड, पुणेअर्ज: www.ofb.gov.in

Territorial Army Rally Bharti 2025: भारतीय प्रादेशिक सेनेत मोठी भरती

Territorial Army Rally Bharti 2025

Territorial Army Rally Bharti 2025: भारतीय प्रादेशिक सेनेत मोठी भरती भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army) मध्ये 1426 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशसेवेसोबत स्थिर आणि गौरवशाली करिअर शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण जागा 1426 पदे विभागाचे नाव Indian Territorial Army अर्जाची अंतिम तारीख लवकरच अधिकृत अधिसूचना जारी होणार — पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज तयार ठेवावा. भरती प्रकार Rally Bharti (सैनिक भरती रॅलीद्वारे निवड) पात्रता निकष निवड प्रक्रिया वेतनश्रेणी सेवेच्या श्रेणीनुसार पगार व भत्ते देण्यात येतील (Indian Army Pay Matrix प्रमाणे). भरती रॅली ठिकाणे देशातील विविध राज्यांमध्ये विभागवार Rally Bharti आयोजित केली जाणार आहे. तपशीलवार वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. >>> RBI Job Vacancy 2025 : बँकेतील नोकरीसाठी सुवर्णसंधी! रिझर्व्ह बँकेत 120 पदांसाठी थेट भरती सुरू – पगार लाखोंमध्ये अधिकृत वेबसाइट www.jointerritorialarmy.gov.in महत्वाची सूचना अर्ज करताना सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात आणि अचूक तपशीलांसह सादर करा. फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा — अधिकृत माहिती फक्त सरकारी पोर्टलवरच तपासा. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

RBI Job Vacancy 2025 : बँकेतील नोकरीसाठी सुवर्णसंधी! रिझर्व्ह बँकेत 120 पदांसाठी थेट भरती सुरू – पगार लाखोंमध्ये

RBI Job Vacancy 2025

RBI Job Vacancy 2025 : बँक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 120 अधिकाऱ्यांच्या पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना ही एक उत्तम संधी मिळणार आहे ज्यामध्ये केवळ स्थिर नोकरीच नव्हे तर आकर्षक पगार आणि प्रतिष्ठाही आहे. भरतीबाबत सविस्तर माहिती पात्रता (Eligibility Criteria) उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.DEPR आणि DSIM पदांसाठी संबंधित विषयात (Economics, Statistics, Mathematics इ.) विशेष पात्रता आवश्यक आहे.वयाची अट आणि इतर शैक्षणिक निकष RBI च्या अधिकृत अधिसूचनेनुसार लागू होतील. पगार व सुविधा RBI मध्ये अधिकारी पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला सुरुवातीचा पगार ₹55,200 ते ₹99,750 प्रतिमहिना (लेव्हल-10 पे स्केल) मिळेल.याशिवाय DA, HRA, ग्रेड पे, मेडिकल, ट्रॅव्हल अलाउन्स आणि इतर शासकीय सुविधा दिल्या जातील. >>> NMC Recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाशिक महानगरपालिकेत ११४ जागांसाठी भरती सुरू; १ लाख ३२ हजारापर्यंत पगार महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जाची सुरुवात: लवकरच (RBI च्या अधिकृत वेबसाइटवर तपासा)अर्ज करण्याची शेवटची तारीख: अधिसूचनेनुसार जाहीर केली जाईललिखित परीक्षा व मुलाखत: 2025 च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षित अर्ज कसा करावा? इच्छुक उमेदवारांनी RBI च्या अधिकृत वेबसाइटवर www.rbi.org.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.