Rojgar setu

Pune District Bank Recruitment 2025 : पुणे जिल्हा बँक भरती 2025 – 434 जागांसाठी मोठी संधी! आजच करा ऑनलाईन अर्ज

Pune District Bank Recruitment 2025 नोकरी! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 पदांची भरती — करा ऑनलाइन अर्ज

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जाणार आहे. 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे.

Pune District Bank Recruitment 2025 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जाणार आहे. 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे.

पदाचे नाव: लेखनिक
एकूण पदसंख्या: 434 जागा

शैक्षणिक पात्रता:


(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी
(ii) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा: 21 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025

ऑनलाईन अर्ज येथे करा:


https://www.pdcc.bank.in/careers

PDF जाहिरात येथे पहा:
https://drive.google.com/file/d/1AfHpwak2i-Fq1tDCpLVxMS4Pc6MEAbuN/view?usp=sharing

महत्वाची सूचना:


मिळणाऱ्या जॉब अपडेट्स संदर्भातील कोणतीही माहिती सत्यापित करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत PDF जाहिरात नीट वाचा आणि समजून घ्या.

>>> Class 10/12 study time table : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? — परीक्षेपूर्वीचे स्मार्ट नियोजन आणि टाइम टेबल मार्गदर्शन

━━━━━━━━━━━━━
तुमच्या पदवीधारक मित्रांना ही माहिती शेअर करा — तुमचा एक शेअर त्यांचं भविष्य बदलू शकतो.