Charity Commissioner Recruitment 2025 : धर्मादाय आयुक्तालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 आहे.
पदाचे नाव :
1 विधी सहायक 03
2 लघुलेखक (उच्च श्रेणी) 02
3 लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 22
4 निरीक्षक 121
5 वरिष्ठ लिपिक 31
एकूण पदसंख्या : 179 जागा
शैक्षणिक पात्रता :
Charity Commissioner Recruitment 2025 पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क खालीलप्रमाणे :
खुला प्रवर्ग : ₹1000/-
मागासवर्गीय/अनाथ : ₹900/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
03 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
अधिकृत संकेतस्थळ :
https://charity.maharashtra.gov.in/mr-in/
PDF जाहिरात बघा :
https://drive.google.com/file/d/1djLOWyIZsmGovMjklmtDNV3Cy-A8lYpf/view?usp=sharing
Charity Commissioner Recruitment 2025 : महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो