Rojgar setu

AIIMS CRE Bharti 2025: देशभरातील AIIMS संस्थांमध्ये 1300+ पदांची मेगा भरती

AIIMS CRE Bharti 2025

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+ जागांसाठी मोठी भरती AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) ने Common Recruitment Examination (CRE) अंतर्गत देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 1300 पेक्षा जास्त विविध पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. वैद्यकीय, तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. मुख्य मुद्दे • संस्था: All India Institute of Medical Sciences (AIIMS)• भरती प्रकार: CRE – Common Recruitment Examination• एकूण पदे: 1300+• नोकरीचे ठिकाण: भारतातील विविध AIIMS केंद्रे• अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पात्रता (शैक्षणिक आणि इतर)पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. खालील शैक्षणिक पात्रता आवश्यक असू शकते: • 10वी / 12वी• ITI / Diploma• Degree / B.Sc / M.Sc• Nursing Courses• Technical आणि Administrative पदांसाठी संबंधित अनुभव AIIMS CRE Bharti 2025 (अधिक तपशील AIIMS CRE च्या अधिकृत अधिसूचनेत दिलेले आहेत.) >>> Fire Department Recruitment 2025 जागांची मोठी संधी, 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! अर्ज कसा कराल? उमेदवारांनी AIIMS CRE च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी व फी भरावी. निवड प्रक्रिया• Common Recruitment Examination• Document Verification• Final Selection List FAQ : –

Cabinet Secretariat Bharti 2025: मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांसाठी भव्य संधी

Cabinet Secretariat Bharti 2025

Cabinet Secretariat Bharti 2025 : मंत्रिमंडळ सचिवालयात 250 जागांसाठी भरती सुरू Cabinet Secretariat Bharti 2025: भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये (Cabinet Secretariat) 250 Deputy Field Officer (Technical) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पदाचे नाव: Deputy Field Officer (Technical)एकूण जागा: 250स्रोत: https://majhinaukri.in/cabinet-secretariat-bharti/ शाखेनुसार जागांचे तपशील: • Computer Science / IT – 124• Data Science / Artificial Intelligence – 10• Electronics / Communication / Telecommunication – 95• Civil Engineering – 2• Mechanical Engineering – 2• Physics – 6• Chemistry – 4• Mathematics – 2• Statistics – 2• Geology – 3 पात्रता (Eligibility): >>> Fire Department Recruitment 2025 जागांची मोठी संधी, 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! • संबंधित शाखेत BE / B.Tech किंवा M.Sc आवश्यक• GATE 2023 / 2024 / 2025 चा वैध स्कोअर असणे बंधनकारक• वयोमर्यादा: 14 डिसेंबर 2025 रोजी कमाल 30 वर्षे (SC/ST/OBC सवलतीसह) अर्जाची पद्धत: ऑफलाइनअर्ज पाठवण्याचा पत्ता:Post Bag No. 001, Lodhi Road Head Post Office, New Delhi – 110003 अंतिम तारीख: 14 डिसेंबर 2025(अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी पोहचणे आवश्यक) वेतन (Pay Scale): Group B – Level-7मूल वेतन अंदाजे ₹44,900 + भत्तेएकूण पगार साधारण ₹99,000 पर्यंत निवड प्रक्रिया: • GATE स्कोअरवर आधारित शॉर्टलिस्टिंग• Document Verification / Interview अधिक माहिती व अर्ज:https://majhinaukri.in/cabinet-secretariat-bharti/ FAQ : –

Fire Department Recruitment 2025 जागांची मोठी संधी, 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Fire Department Recruitment 2025

Fire Department Recruitment 2025 नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती! अग्निशमन विभागात 186 जागा 10वी पासलाही मोठी संधी! Fire Department Recruitment 2025 पात्रता, वेतन, लास्ट डेट, सर्व माहिती एकाच ठिकाणी! चालक-यंत्र चालक / वाहन चालक (Fire Fighting): 36 जागाफायरमन (Fireman): 150 जागाएकूण — 186 सरकारी पदे पात्रता पद शैक्षणिक पात्रता आवश्यक प्रशिक्षण अनुभव चालक (Driver) 10वी उत्तीर्ण 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स 3 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव (प्राधान्य) फायरमन (Fireman) 10वी उत्तीर्ण 6 महिन्यांचा Fireman Training Course अनुभव आवश्यक नाही पात्रता वयोमर्यादा (01 डिसेंबर 2025 रोजी):18 ते 28 वर्षे(श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध) अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: 1000 रुपयेराखीव / मागास / अनाथ: 900 रुपये Fire Department Recruitment 2025 वेतन (7वा वेतन आयोग):19,900 ते 63,200 रुपये(पदाप्रमाणे बदलू शकते) >>> SBI Recruitment 2025: SBI मध्ये धमाकेदार भरती जाहीर — करिअर घडवण्याची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस बाकी वयोमर्यादा (01 डिसेंबर 2025 रोजी) किमान वय कमाल वय सूट 18 वर्षे 28 वर्षे श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध 🔹 अर्ज शुल्क प्रवर्ग शुल्क खुला प्रवर्ग ₹1000 राखीव / मागास / अनाथ ₹900 🔹 वेतन (7वा वेतन आयोग) पद वेतन श्रेणी सर्व पदे ₹19,900 – ₹63,200 (पदाप्रमाणे बदलू शकते) महत्त्वाच्या तारीखा अर्ज सुरू: 10 नोव्हेंबर 2025अर्जाची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025रात्री 11:55 PM पर्यंत अर्ज कसा करायचा? अर्ज फक्त ऑनलाईनNMC च्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा अर्ज करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या सूचना: FAQ : –

telecaller interview que with ans 2025 : टेलीकॉलर / ग्राहक सेवा मुलाखत मार्गदर्शक 2025 – आवश्यक 25 प्रश्न व उत्तरे

telecaller interview que with ans 2025

telecaller interview que with ans 2025 : टेलीकॉलर मुलाखत मार्गदर्शक 2025 – आवश्यक 25 प्रश्न व उत्तरे telecaller interview que with ans 2025 : TELECALLING / CUSTOMER SUPPORT – 25 INTERVIEW QUESTIONS & ANSWERS 1) स्वतःची ओळख करून द्या. Ans:“माझं नाव __ आहे. मला लोकांशी बोलायला आवडतं, patience आहे आणि customer problem सोडवून त्यांना योग्य solution देण्यात मला रस आहे.” 2) तुम्हाला Telecalling job का करायची आहे? Ans:“Communication skills चांगल्या आहेत आणि ग्राहकांशी बोलून company साठी result देण्याची क्षमता माझ्यात आहे.” 3) तुमच्या Strengths बद्दल सांगा. Ans:“Patience, soft communication, problem-solving आणि convincing माझी मुख्य strengths आहेत.” 4) तुमच्या Weakness बद्दल सांगा. Ans:“मी काम परफेक्ट करायला पाहतो त्यामुळे वेळ थोडा जास्त जातो, पण आता मी time management सुधारतो आहे.” 5) रागावलेल्या ग्राहकाला कसे handle कराल? Ans:“शांत राहून त्यांची संपूर्ण समस्या ऐकून घेईन, त्यांना understanding दाखवेन आणि योग्य solution calmly देईन.” 6) Daily Targets तुम्ही कसे पूर्ण करता? telecaller interview que with ans 2025: – Ans:“Daily planning, timely follow-ups आणि कॉलमध्ये consistency ठेवून मी target complete करतो.” 7) Follow-up म्हणजे काय? Ans:“ग्राहकाशी आधी बोलून नंतर निश्चित वेळेनुसार पुन्हा संपर्क साधणे म्हणजे follow-up.” 8) तुम्ही call मध्ये कोणती भाषा वापरता? Ans:“Customer comfortable असलेल्या भाषेनुसार – मराठी, हिंदी किंवा इंग्रजी वापरतो.” 9) ग्राहक म्हणतो ‘मला वेळ नाही,’ तर काय म्हणाल? Ans:“ओके सर, तुम्हाला कधी बोलायला सोयीचं असेल? मी त्या वेळेला कॉल करतो.” 10) Customer म्हणतो ‘नकोय,’ तर काय कराल? Ans:“त्यांचा कारण समजून घेईन, आवश्यक असेल तर short benefit सांगून politely call close करतो.” 11) Sales call आणि Support call मध्ये फरक? Ans:“Sales call = Product/service promote करणे.Support call = Customer problem solve करणे.” 12) Telecalling मध्ये आवाज कसा असावा? Ans:“Soft, polite, clear आणि confident.” 13) Outbound call म्हणजे काय? Ans:“जे कॉल आपण ग्राहकांना करतो ते outbound calls.” 14) Inbound call म्हणजे काय? Ans:“ग्राहक स्वतः कॉल करतो ते inbound calls.” 15) तुम्ही pressure कसा handle करता? Ans:“कामाचं planning करतो आणि शांतपणे task पूर्ण करतो.” 16) कामाची निष्ठा म्हणजे काय? Ans:“वेळेवर, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे.” 17) तुम्ही multitasking करू शकता? Ans:“हो, call + data entry + follow-ups एकत्र हाताळू शकतो.” 18) CRM software वापरता येतं का? Ans:“हो, basic customer entry, call notes, follow-up dates हे सर्व करता येतं.”(नसेल तर: “मी लवकर शिकू शकतो.”) 19) Fake promises करता का? Ans:“नाही, company policy नुसारच बोलतो.” 20) Customer चुकीचा असेल तर काय करता? Ans:“त्यांचं point ऐकून calm voice मध्ये correct information देतो.” 21) तुम्ही companyला काय देऊ शकता? Ans:“Quality calls, customer satisfaction आणि positive results.” 22) Data Entry करता येतं का? Ans:“हो, मी जलद आणि neat data entry करू शकतो.” 23) तुम्ही एका दिवसात किती calls करू शकता? Ans:“कामाच्या प्रकारानुसार मी 80–120 quality calls सहज करू शकतो.” 24) कॉलमध्ये confidence कसा येतो? Ans:“Practice, product knowledge आणि positive communication.” 25) तुम्हाला आम्ही का निवडावं? Ans:“मी मेहनती, disciplined आणि results देणारा आहे. Customer handling माझी strength आहे, जी तुमच्या companyसाठी उपयुक्त ठरेल.” SALES – 25 INTERVIEW QUESTIONS & ANSWERS1) स्वतःची ओळख करून द्या. Ans:“मी __ आहे. मला communication, convincing आणि customer relationship building मध्ये रस आहे. Target-oriented काम करण्याची मला सवय आहे.” 2) Sales job का निवडली? Ans:“Sales मध्ये growth जास्त असतो. मेहनत आणि communication यांच्या जोरावर जलद प्रगती करता येते, आणि मला लोकांशी बोलणे आवडते.” 3) तुमच्या मते Sales म्हणजे काय? Ans:“ग्राहकाची गरज समजून त्याला योग्य solution देणे आणि long-term relationship तयार करणे म्हणजे Sales.” 4) ग्राहकाला कसं convince कराल? Ans:“मी आधी त्याची गरज समजून घेईन, नंतर फायदे सोप्या भाषेत सांगून त्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करेन.” telecaller interview que with ans 2025 5) ‘महाग आहे’ म्हणणाऱ्या ग्राहकाला काय उत्तर द्याल? Ans:“सर, किंमत महत्वाची आहेच, पण quality आणि फायदा त्याहून महत्वाचा. एकदा वापरून पाहिल्यावर तुम्हाला value नक्की दिसेल.” 6) Sales target pressure कसा handle करता? Ans:“Daily target, weekly follow-ups आणि strong planning वापरून मी pressure मध्येही शांतपणे काम करतो.” 7) Product knowledge किती महत्वाची आहे? Ans:“Salesमधील सर्वात महत्वाची गोष्ट product knowledge आहे. जितक्या clarityने product समजेल, तितक्या confidently विकू शकतो.” >>> Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025: अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय आणि शारीरिक अटी — संपूर्ण माहिती एका ठिकाणी 8) Field Sales job करू शकता? Ans:“हो, मला field visits, meetings, travelling comfortable आहे.” (नसेल तर: “मी Inside Sales मध्ये comfortable आहे.”) 9) तुम्हाला objections handling येतं का? Ans:“हो. ग्राहकाचे objections म्हणजे त्यांची शंका. मी ती शांतपणे दूर करतो.” 10) Customer relationship कसे maintain करता? Ans:“Regular follow-ups, after-sales support आणि personal connect ठेवून.” 11) तुम्ही गैरसोयीच्या वेळेत customer call केल्यास काय कराल? Ans:“Sorry सांगून त्यांना योग्य वेळ विचारून त्या वेळेस follow-up करेन.” 12) Sales close करण्याची तुमची style? Ans:“Benefits highlight करतो, ग्राहकाचा अंतिम प्रश्न clear करतो आणि short confirmation घेऊन deal close करतो.” 13) एका दिवसात किती ग्राहकांना भेटू शकता? Ans:“Field Sales मध्ये 8–12 meetings / Inside Sales मध्ये 80–100 calls.” 14) Customer तुमच्यावर विश्वास का ठेवेल? Ans:“मी truthful information देतो, over-promise करत नाही आणि requirements खरेपणाने समजून घेतो.” 15) तुम्ही sales target miss केला तर? Ans:“कारण analyze करून सुधारणा करतो. पुढच्या महिन्यात strong planning करतो.” 16) Hard-selling आणि Soft-selling मध्ये फरक? Ans:“Hard-selling = जबरदस्ती convincing.Soft-selling = ग्राहकाला समजून त्याच्या गरजेनुसार convince करणे.” 17) Negotiation म्हणजे काय? Ans:“किंमत, features किंवा service वर दोन्ही बाजूंचा win-win agreement करणे.” 18) तुम्ही CRM किंवा sales software वापरता येते? Ans:“हो, customer entry, reminders, follow-ups सर्व येतं.”(नसेल तर: “मी जलद शिकू शकतो.”) 19) तुम्ही टीमसोबत कसे काम करता? Ans:“Strategy share करतो, feedback घेतो आणि एकत्र target achieve करतो.” telecaller interview que with ans 2025 20) तुमची सर्वात मोठी strength? Ans:“Convincing power, discipline आणि customer psychology समजण्याची क्षमता.” 21) तुम्ही नाकारलेल्या ग्राहकाला पुन्हा convert करू शकता? Ans:“हो, योग्य follow-up, timing आणि updated offers वापरून convert करता येते.” 22) Salesline मध्ये नियंत्रण कोणत्या गोष्टींवर असतं? Ans:“Communication, presentation, follow-up consistency आणि product knowledge.” 23) तुम्हाला field rejection कसा वाटतो? Ans:“Rejection हा sales चा भाग आहे. frustration न घेता पुढच्या ग्राहकावर focus करतो.” 24) Companyला तुम्ही काय value देऊ शकता? Ans:“Sales growth, customer satisfaction आणि consistent performance.” 25) आम्ही तुम्हाला का निवडावं? Ans:“मी मेहनती, target-focused आणि result देणारा आहे. माझ्या skills मुळे तुमच्या कंपनीची विक्री आणि customer base वाढण्यास मदत होईल.” telecaller interview que with ans 2025 FAQ : –

Maharashtra Ashram Shala Bharti 2025: आश्रम शाळांमध्ये 661 जागांसाठी मेगाभरती! जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Maharashtra Ashram Shala Bharti 2025

Maharashtra Ashram Shala Bharti 2025: राज्यातील आश्रम शाळांमध्ये 661 पदांसाठी मेगाभरती सुरू — अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या राज्यातील आश्रम शाळांमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 661 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भरतीचे तपशील या भरतीअंतर्गत विविध आश्रम शाळांमध्ये शिक्षकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अटी संबंधित जाहिरातीत दिलेल्या आहेत. एकूण जागा 661 पदे मानधन (Honorarium) – Maharashtra Ashram Shala Bharti 2025 पदाचे नाव मानधन (रु.) नोंद कला शिक्षक (Art Teacher) 20,000 रुपये शासकीय आश्रम शाळांसाठी लागू क्रीडा शिक्षक (Sports Teacher) 25,000 रुपये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदे उपलब्ध संगणक शिक्षक (Computer Teacher) 20,000 रुपये एकत्रित मासिक मानधन महत्त्वाच्या तारखा उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. हेही वाचा : – Renukamata Multistate Bank Bharti 2025 – Nashik जिल्ह्यात 70+ पदांची थेट मुलाखत अर्ज प्रक्रिया कशी कराल? जाहिरातीनुसार आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या जोडणे अनिवार्य आहे. पात्रता निकष प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून D.Ed, B.Ed, TET/CTET पात्रता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.अधिक माहिती संबंधित जाहिरातीत उपलब्ध आहे. निवड प्रक्रिया अधिकृत माहिती इथे पाहा उमेदवारांनी अधिकृत लिंकवर जाऊन संपूर्ण भरती तपशील वाचावा:“Maharashtra Ashram Shala Bharti 2025…Last Date to Apply for 661 Posts is November 24” FAQ : –

Renukamata Multistate Bank Bharti 2025 – Nashik जिल्ह्यात 70+ पदांची थेट मुलाखत

Renukamata Multistate Bank Bharti 2025

Renukamata Multistate Bank Bharti 2025 – Nashik जिल्ह्यात 70+ पदांची थेट मुलाखत Renukamata Multistate Bank Bharti 2025 नाशिक जिल्ह्यातील विविध शाखांसाठी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. यांनी 2025 साली मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. नाशिक शहर, मालेगाव, मनमाड, सिन्नर, येवला आणि पिंपळगाव बसमत या शाखांमध्ये GM, AGM, Branch Manager, Cashier ते Clerk अशा 70 पेक्षा अधिक पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. संस्था व नोकरी बद्दल (Renukamata Multistate Bank Bharti) विषय तपशील संस्था नाव श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. क्षेत्र बँकिंग / मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी भरती प्रकार थेट मुलाखत (Walk-In Interview) उपलब्ध पदे GM, AGM, Manager, Cashier, Clerk, Marketing Clerk इ. एकूण पदे 70+ जागा शाखा नाशिक शहर, मालेगाव, मनमाड, पिंपळगाव, सिन्नर, येवला संपर्क 1800-233-4140 / 9225320280 ईमेल recruitment@renukamatamultistate.com पदांची माहिती  पदाचे नाव जागा जनरल मॅनेजर (GM) 01 असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 02 सिनियर मॅनेजर 03 शाखा व्यवस्थापक 06 सहायक शाखा व्यवस्थापक 07 पासिंग ऑफिसर 10 कॅशिअर 15 क्लार्क 25 मार्केटिंग क्लार्क 30 >>> GMC Solapur Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 173 जागांसाठी मोठी भरती पद व पात्रता  : – पदाचे नाव पात्रता जनरल मॅनेजर (GM) M.Com / M.A / M.Sc / MBA (Finance) असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) M.Com / M.A / M.Sc / MBA (Finance) सिनियर मॅनेजर M.Com / M.A / M.Sc / MBA (Finance) शाखा व्यवस्थापक M.Com / M.A / M.Sc / MBA (Finance) सहायक शाखा व्यवस्थापक M.Com / M.A / M.Sc / MBA (Finance) पासिंग ऑफिसर M.Com / M.A / M.Sc / MBA (Finance) कॅशिअर B.Com / B.A / B.Sc क्लार्क B.Com / B.A / B.Sc मार्केटिंग क्लार्क 12वी उत्तीर्ण Renukamata Multistate Bank Bharti 2025 या भरतीसाठी M.Com, B.Com, MBA (Finance), B.A., B.Sc., M.A., M.Sc. तसेच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहणे बंधनकारक आहे. Renukamata Multistate Bank Bharti 2025 निवृत्त शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनाही भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. नोकरी ठिकाण  : – शाखेचे नाव ठिकाण नाशिक शहर शाखा नाशिक मालेगाव शाखा मालेगाव मनमाड शाखा मनमाड पिंपळगाव बसमत शाखा पिंपळगाव बसमत सिन्नर शाखा सिन्नर येवला शाखा येवला मुलाखत ठिकाणे (Interview Locations) खाली शाखेनुसार मुलाखतीची पत्ते दिले आहेत: शाखा मुलाखतीचे ठिकाण मालेगाव आझाद चौक, जुन्या सांगली बँकेच्या शेजारी, पाटील कॅन्टीन समोर, मालेगाव येवला बुरुड गल्ली, रिद्धी सिद्धी गणपती मंदिराजवळ, सपना मोबाईल शॉपी जवळ, येवला महत्वाच्या सूचना – Renukamata Bank Recruitment 2025 महत्वाच्या लिंक लिंक प्रकार लिंक अधिकृत वेबसाईट www.renukamatamultistate.com अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा निष्कर्ष (Conclusion) Renukamata Multistate Bank Bharti 2025 : Renukamata Multistate Co-op Bank द्वारे जाहीर झालेली ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.थेट मुलाखत पद्धत असल्याने इच्छुकांनी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व मूळ कागदपत्रांसह हजर राहावे. Renukamata Multistate Bank Bharti 2025 योग्य शिक्षण + अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती निश्चितच उत्तम करिअरची संधी ठरू शकते. FAQ : –

Find jobs easily 25 नोकरी शोधून थकला आहात का?

Find jobs easily 25

Find jobs easily 25 नोकरी शोधून थकला आहात का? Find jobs easily 25 तुमच्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांसाठी रोजगार सेतू घेऊन आलंय खास योजना! फक्त ₹49 मध्ये मिळवा शहरानुसार Job Update: प्रायव्हेट + गव्हर्मेंट Interview तयारी व मार्गदर्शन : सर्व प्रकारच्या जॉबसाठी 100% verified खऱ्या नोकरीच्या संधी सोबतच तुम्हाला भेटल Digital web Resume आजच खालील बटण वर क्लिक करून नोंदणी करा

GMC Solapur Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 173 जागांसाठी मोठी भरती

GMC Solapur Recruitment 2025

GMC Solapur Recruitment 2025 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 173 जागांसाठी मोठी भरती GMC Solapur Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College – GMC), सोलापूर येथे विविध पदांसाठी एकूण 173 जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचनेनुसार अर्ज करावा. भरतीची मुख्य माहिती संस्था: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूरएकूण पदे: 173अर्ज पद्धत: ऑफलाइन / ऑनलाइन (सूचनेनुसार)अर्ज सुरू: चालूशाखा/विभाग: तांत्रिक, वैद्यकीय, प्रशासकीय https://rojgarsetu.in/wp-content/uploads/2025/11/GMC_Solapur_Bharti_2025_for_153_Posts.pdf रिक्त पदांची यादी (मुख्य पदे) (सविस्तर पदवार माहिती सूचनेत उपलब्ध) शैक्षणिक पात्रता >>> Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025: अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय आणि शारीरिक अटी — संपूर्ण माहिती एका ठिकाणी वय मर्यादा अर्ज प्रक्रिया अधिकृत जाहिरात वाचा : – https://vmgmc.edu.in/ FAQ : –

Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025: अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय आणि शारीरिक अटी — संपूर्ण माहिती एका ठिकाणी

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025: पात्रता, शारीरिक अटी आणि अर्जाची पूर्ण माहिती Maharashtra Police Bharti 2025 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय आणि शारीरिक अटी — संपूर्ण माहिती एका ठिकाणी महाराष्ट्र पोलीस विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 15,300 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, SRPF, वाहन चालक, बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. पदांचा तपशील युनिटनुसार रिक्त पदे शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता उंची: छाती (पुरुषांसाठी): Maharashtra Police Bharti 2025 >>> jobupdate 2025 : सरकारी नोकरी अपडेट 2025: प्रमुख विभागांमध्ये मोठ्या पदभरत्या सुरू शारीरिक परीक्षा वयोमर्यादा (30 नोव्हेंबर 2025 रोजी) अर्ज प्रक्रिया आणि फी अधिकृत संकेतस्थळ अर्ज आणि संपूर्ण माहिती अधिकृत पोलीस भरती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निष्कर्ष जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी तयारी करत असाल, तर ही उत्तम संधी आहे. पात्रता, शारीरिक अटी आणि अर्ज प्रक्रिया नीट वाचा आणि वेळेत अर्ज पूर्ण करा.

SBI Recruitment 2025: SBI मध्ये धमाकेदार भरती जाहीर — करिअर घडवण्याची सुवर्णसंधी, अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस बाकी

SBI Recruitment 2025

SBI Recruitment 2025 : SBI मध्ये नोकरीची मोठी संधी — अर्ज करण्यासाठी उरले काहीच दिवस SBI Recruitment 2025 : भारताच्या अग्रगण्य बँकेत State Bank of India (SBI) मध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. Specialist Cadre Officer (SCO) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. भरतीबाबत मुख्य माहिती >>>> Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती सुरू! संपूर्ण माहिती येथे वाचा: https://marathi.abplive.com/jobs/sbi-job-news-state-bank-of-india-has-announced-recruitment-for-the-posts-of-specialist-cadre-officer-1398945 SBI Specialist Officer भरतीसाठी पात्रता (Eligibility) पगार आणि सुविधा SBI च्या नोकरीत केवळ चांगला पगारच नव्हे, तर घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि पदोन्नतीच्या संधी देखील मिळतात. अर्ज कसा कराल महत्त्वाच्या तारखा FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न