Fire Department Recruitment 2025 नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती! अग्निशमन विभागात 186 जागा 10वी पासलाही मोठी संधी!
Fire Department Recruitment 2025 पात्रता, वेतन, लास्ट डेट, सर्व माहिती एकाच ठिकाणी!
चालक-यंत्र चालक / वाहन चालक (Fire Fighting): 36 जागा
फायरमन (Fireman): 150 जागा
एकूण — 186 सरकारी पदे
Table of Contents
पात्रता
| पद | शैक्षणिक पात्रता | आवश्यक प्रशिक्षण | अनुभव |
|---|---|---|---|
| चालक (Driver) | 10वी उत्तीर्ण | 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स | 3 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव (प्राधान्य) |
| फायरमन (Fireman) | 10वी उत्तीर्ण | 6 महिन्यांचा Fireman Training Course | अनुभव आवश्यक नाही |
पात्रता
- चालक पदासाठी:
10वी उत्तीर्ण
6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
वाहन चालवण्याचा 3 वर्षांचा अनुभव (प्राधान्य) - फायरमन पदासाठी:
10वी उत्तीर्ण
6 महिन्यांचा Fireman Training Course आवश्यक
वयोमर्यादा (01 डिसेंबर 2025 रोजी):
18 ते 28 वर्षे
(श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध)
अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: 1000 रुपये
राखीव / मागास / अनाथ: 900 रुपये
Fire Department Recruitment 2025
वेतन (7वा वेतन आयोग):
19,900 ते 63,200 रुपये
(पदाप्रमाणे बदलू शकते)
वयोमर्यादा (01 डिसेंबर 2025 रोजी)
| किमान वय | कमाल वय | सूट |
|---|---|---|
| 18 वर्षे | 28 वर्षे | श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट उपलब्ध |
🔹 अर्ज शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹1000 |
| राखीव / मागास / अनाथ | ₹900 |
🔹 वेतन (7वा वेतन आयोग)
| पद | वेतन श्रेणी |
|---|---|
| सर्व पदे | ₹19,900 – ₹63,200 (पदाप्रमाणे बदलू शकते) |
महत्त्वाच्या तारीखा
अर्ज सुरू: 10 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025
रात्री 11:55 PM पर्यंत
अर्ज कसा करायचा?
अर्ज फक्त ऑनलाईन
NMC च्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा
अर्ज करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या सूचना:
- पात्रता नीट तपासा
शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव — सर्व अटी जुळतात का ते पहा. - अर्ज लवकर करा
ऑनलाईन अर्ज आहे. शेवटच्या दिवशी सर्व्हर स्लो होऊ शकतो. - सर्व कागदपत्रे तयार ठेवा
10वी प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो, सिग्नेचर, अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करून ठेवा. - शारीरिक व लिखित परीक्षा
फायरमन पदासाठी शारीरिक चाचणी महत्त्वाची आहे — तयारी सुरू करा. - अधिकृत PDF वाचा
अटी, प्रक्रिया, नियम — सर्व माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये असते. ते वाचणे अत्यावश्यक.
FAQ : –
अग्निशमन विभागाच्या भरतीसाठी किमान पात्रता काय आहे?
चालक आणि फायरमन दोन्ही पदांसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित अग्निशमन प्रशिक्षण कोर्स आवश्यक आहे.
या भरतीची वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांना शासननियमांनुसार सूट मिळू शकते.