SSC Constable Bharti 2025 : नोकरीची संधी : दिल्ली पोलीस दलात 7,565 जागांची भरती
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2025 आहे.
Table of Contents : –
पदांचे तपशील
- कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) – पुरुष : 4408
- कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) – पुरुष (ExSM – Others) : 285
- कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) – पुरुष (ExSM – Commando) : 376
- कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) – महिला : 2496
एकूण जागा : 7,565
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)
- सामान्य प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
- SC/ST : वयोमर्यादेत 5 वर्षे सूट
- OBC : वयोमर्यादेत 3 वर्षे सूट
अर्ज शुल्क
- सामान्य/ओबीसी : ₹100/-
- SC/ST/महिला/ExSM : शुल्क नाही
>>> Railway Apprentice 2025: परीक्षेविना थेट नोकरीची सुवर्णसंधी
पगार श्रेणी
₹21,700 ते ₹69,100
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2025
- ऑनलाईन अर्जासाठी लिंक : येथे क्लिक करा
- अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/home
- जाहिरात PDF : डाउनलोड करा
महत्वाची सूचना
दिलेल्या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत PDF जाहिरात नीट वाचा आणि त्यातील अटी-शर्ती समजून अर्ज करा.