Rojgar setu

Yavatmal Bank Bharti 2025 : नोकरी! 10वी ते पदवी पास तरूणांना! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 133 जागांसाठी भरती.!

Yavatmal Bank Bharti 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक, सहाय्यक कर्मचारी (शिपाई)

एकूण पदसंख्या : 133 जागा

शैक्षणिक पात्रता :


पद क्र.1 : 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2 : 10वी पास आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे

परीक्षा शुल्क : ₹1062/-

पगार :

कनिष्ठ लिपिक- 15200 + DA + HRA

सहाय्यक कर्मचारी (शिपाई)- 12200 + DA + HRA नोकरी ठिकाण : यवतमाळ अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025

हेही वाचा : – IBPS RRB Bharti 2025 : ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांसाठी मोठी भरती

ऑनलाईन अर्ज येथे करा :


https://ydccbank.com/ PDF

जाहिरात बघा :


https://formfillingbucket3.s3.ap-south-1.amazonaws.com/ydcc_bank_sept_2025/important-notices/2025_09_18_12_46_04.pdf

महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
━━━━━━━━━━━━━


तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो