Rojgar setu

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिका अभियांत्रिकी भरती 2025: – 114 पदांसाठी अर्ज सुरू!

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 नाशिक महानगरपालिका अभियांत्रिकी भरती 2025: नाशिक महानगरपालिका पदभरती दिनांक २९/१०/२०२५

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही अभियांत्रिकी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ मधील एकूण ११४ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १०/११/२०२५ पासून ते दिनांक ०१/१२/२०२५ रोजी पर्यंत आहे.

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: इच्छुक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १०/११/२०२५ पासून ते दिनांक ०१/१२/२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे पदाचे पदनाम वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

Nashik Mahanagarpalika Bharti 2025: अ.क्र. पदनाम वर्ग

७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी

नाशिक महानगरपालिका अभियांत्रिकी भरती 2025: पद संख्या: 114

१ सहाय्यक अभियंता (विद्युत)

क ९-१५, ४१८००-१३२३००

सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

हेही वाचा : – TET 2025 Exam Centers: ‘टीईटी’ परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी – परीक्षा केंद्रांची घोषणा जाहीर

क ९-१५, ४१८००-१३२३००

सहाय्यक अभियंता (यांत्रिकी)

क ९-१५, ४१८००-१३२३००

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

क ९-१४, ३८६००-१२२८००

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

क ९-१४, ३८६००-१२२८००

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

क ९-१४, ३८६००-१२२८००

कनिष्ठ अभियंता (वाहतुक)

क ९-१४, ३८६००-१२२८००

सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

क ९-१०, २९२००-९२३००

जागा: २४

सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत)

क ९-१०, २९२००-९२३००

हेही वाचा : –  Fresher Jobs 2025 म्हणजे काय? – नव्या उमेदवारांसाठी करिअरची पहिली पायरी

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

नाशिक महानगरपालिका अभियांत्रिकी भरती 2025: ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा
दिनांक: दि.१०/११/२०२५

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि.०१/१२/२०२५, वेळ रात्री ११.५५ पर्वत

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दि.०१/१२/२०२५

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ७ दिवस आधी

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक (प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार)

नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

  • नाशिक महानगरपालिका अभियांत्रिकी भरती 2025: परीक्षा शुल्क :-

खुला प्रवर्ग : १,०००/-

मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग : ९००/-

  • परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी महानगरपालिका www.nmc.gov.in या संकेत स्थळावर माहिती प्रसारित केली जाईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी

  • ही माहिती तुमच्याकडील WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा

1. नाशिक महानगरपालिका भरती 2025 साठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत?

नाशिक महानगरपालिका भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2025 आहे.


2. या भरतीत किती पदांसाठी संधी उपलब्ध आहे?

या भरतीमध्ये एकूण 114 अभियांत्रिकी पदे भरण्यात येणार आहेत. यात सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता अशी विविध पदे समाविष्ट आहेत.


3. नाशिक महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कुठे करावा लागेल?

पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.nmc.gov.in या ठिकाणी जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.