telecaller interview que with ans 2025 : टेलीकॉलर / ग्राहक सेवा मुलाखत मार्गदर्शक 2025 – आवश्यक 25 प्रश्न व उत्तरे
telecaller interview que with ans 2025 : टेलीकॉलर मुलाखत मार्गदर्शक 2025 – आवश्यक 25 प्रश्न व उत्तरे telecaller interview que with ans 2025 : TELECALLING / CUSTOMER SUPPORT – 25 INTERVIEW QUESTIONS & ANSWERS 1) स्वतःची ओळख करून द्या. Ans:“माझं नाव __ आहे. मला लोकांशी बोलायला आवडतं, patience आहे आणि customer problem सोडवून त्यांना योग्य solution देण्यात मला रस आहे.” 2) तुम्हाला Telecalling job का करायची आहे? Ans:“Communication skills चांगल्या आहेत आणि ग्राहकांशी बोलून company साठी result देण्याची क्षमता माझ्यात आहे.” 3) तुमच्या Strengths बद्दल सांगा. Ans:“Patience, soft communication, problem-solving आणि convincing माझी मुख्य strengths आहेत.” 4) तुमच्या Weakness बद्दल सांगा. Ans:“मी काम परफेक्ट करायला पाहतो त्यामुळे वेळ थोडा जास्त जातो, पण आता मी time management सुधारतो आहे.” 5) रागावलेल्या ग्राहकाला कसे handle कराल? Ans:“शांत राहून त्यांची संपूर्ण समस्या ऐकून घेईन, त्यांना understanding दाखवेन आणि योग्य solution calmly देईन.” 6) Daily Targets तुम्ही कसे पूर्ण करता? telecaller interview que with ans 2025: – Ans:“Daily planning, timely follow-ups आणि कॉलमध्ये consistency ठेवून मी target complete करतो.” 7) Follow-up म्हणजे काय? Ans:“ग्राहकाशी आधी बोलून नंतर निश्चित वेळेनुसार पुन्हा संपर्क साधणे म्हणजे follow-up.” 8) तुम्ही call मध्ये कोणती भाषा वापरता? Ans:“Customer comfortable असलेल्या भाषेनुसार – मराठी, हिंदी किंवा इंग्रजी वापरतो.” 9) ग्राहक म्हणतो ‘मला वेळ नाही,’ तर काय म्हणाल? Ans:“ओके सर, तुम्हाला कधी बोलायला सोयीचं असेल? मी त्या वेळेला कॉल करतो.” 10) Customer म्हणतो ‘नकोय,’ तर काय कराल? Ans:“त्यांचा कारण समजून घेईन, आवश्यक असेल तर short benefit सांगून politely call close करतो.” 11) Sales call आणि Support call मध्ये फरक? Ans:“Sales call = Product/service promote करणे.Support call = Customer problem solve करणे.” 12) Telecalling मध्ये आवाज कसा असावा? Ans:“Soft, polite, clear आणि confident.” 13) Outbound call म्हणजे काय? Ans:“जे कॉल आपण ग्राहकांना करतो ते outbound calls.” 14) Inbound call म्हणजे काय? Ans:“ग्राहक स्वतः कॉल करतो ते inbound calls.” 15) तुम्ही pressure कसा handle करता? Ans:“कामाचं planning करतो आणि शांतपणे task पूर्ण करतो.” 16) कामाची निष्ठा म्हणजे काय? Ans:“वेळेवर, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे.” 17) तुम्ही multitasking करू शकता? Ans:“हो, call + data entry + follow-ups एकत्र हाताळू शकतो.” 18) CRM software वापरता येतं का? Ans:“हो, basic customer entry, call notes, follow-up dates हे सर्व करता येतं.”(नसेल तर: “मी लवकर शिकू शकतो.”) 19) Fake promises करता का? Ans:“नाही, company policy नुसारच बोलतो.” 20) Customer चुकीचा असेल तर काय करता? Ans:“त्यांचं point ऐकून calm voice मध्ये correct information देतो.” 21) तुम्ही companyला काय देऊ शकता? Ans:“Quality calls, customer satisfaction आणि positive results.” 22) Data Entry करता येतं का? Ans:“हो, मी जलद आणि neat data entry करू शकतो.” 23) तुम्ही एका दिवसात किती calls करू शकता? Ans:“कामाच्या प्रकारानुसार मी 80–120 quality calls सहज करू शकतो.” 24) कॉलमध्ये confidence कसा येतो? Ans:“Practice, product knowledge आणि positive communication.” 25) तुम्हाला आम्ही का निवडावं? Ans:“मी मेहनती, disciplined आणि results देणारा आहे. Customer handling माझी strength आहे, जी तुमच्या companyसाठी उपयुक्त ठरेल.” SALES – 25 INTERVIEW QUESTIONS & ANSWERS1) स्वतःची ओळख करून द्या. Ans:“मी __ आहे. मला communication, convincing आणि customer relationship building मध्ये रस आहे. Target-oriented काम करण्याची मला सवय आहे.” 2) Sales job का निवडली? Ans:“Sales मध्ये growth जास्त असतो. मेहनत आणि communication यांच्या जोरावर जलद प्रगती करता येते, आणि मला लोकांशी बोलणे आवडते.” 3) तुमच्या मते Sales म्हणजे काय? Ans:“ग्राहकाची गरज समजून त्याला योग्य solution देणे आणि long-term relationship तयार करणे म्हणजे Sales.” 4) ग्राहकाला कसं convince कराल? Ans:“मी आधी त्याची गरज समजून घेईन, नंतर फायदे सोप्या भाषेत सांगून त्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करेन.” telecaller interview que with ans 2025 5) ‘महाग आहे’ म्हणणाऱ्या ग्राहकाला काय उत्तर द्याल? Ans:“सर, किंमत महत्वाची आहेच, पण quality आणि फायदा त्याहून महत्वाचा. एकदा वापरून पाहिल्यावर तुम्हाला value नक्की दिसेल.” 6) Sales target pressure कसा handle करता? Ans:“Daily target, weekly follow-ups आणि strong planning वापरून मी pressure मध्येही शांतपणे काम करतो.” 7) Product knowledge किती महत्वाची आहे? Ans:“Salesमधील सर्वात महत्वाची गोष्ट product knowledge आहे. जितक्या clarityने product समजेल, तितक्या confidently विकू शकतो.” >>> Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025: अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय आणि शारीरिक अटी — संपूर्ण माहिती एका ठिकाणी 8) Field Sales job करू शकता? Ans:“हो, मला field visits, meetings, travelling comfortable आहे.” (नसेल तर: “मी Inside Sales मध्ये comfortable आहे.”) 9) तुम्हाला objections handling येतं का? Ans:“हो. ग्राहकाचे objections म्हणजे त्यांची शंका. मी ती शांतपणे दूर करतो.” 10) Customer relationship कसे maintain करता? Ans:“Regular follow-ups, after-sales support आणि personal connect ठेवून.” 11) तुम्ही गैरसोयीच्या वेळेत customer call केल्यास काय कराल? Ans:“Sorry सांगून त्यांना योग्य वेळ विचारून त्या वेळेस follow-up करेन.” 12) Sales close करण्याची तुमची style? Ans:“Benefits highlight करतो, ग्राहकाचा अंतिम प्रश्न clear करतो आणि short confirmation घेऊन deal close करतो.” 13) एका दिवसात किती ग्राहकांना भेटू शकता? Ans:“Field Sales मध्ये 8–12 meetings / Inside Sales मध्ये 80–100 calls.” 14) Customer तुमच्यावर विश्वास का ठेवेल? Ans:“मी truthful information देतो, over-promise करत नाही आणि requirements खरेपणाने समजून घेतो.” 15) तुम्ही sales target miss केला तर? Ans:“कारण analyze करून सुधारणा करतो. पुढच्या महिन्यात strong planning करतो.” 16) Hard-selling आणि Soft-selling मध्ये फरक? Ans:“Hard-selling = जबरदस्ती convincing.Soft-selling = ग्राहकाला समजून त्याच्या गरजेनुसार convince करणे.” 17) Negotiation म्हणजे काय? Ans:“किंमत, features किंवा service वर दोन्ही बाजूंचा win-win agreement करणे.” 18) तुम्ही CRM किंवा sales software वापरता येते? Ans:“हो, customer entry, reminders, follow-ups सर्व येतं.”(नसेल तर: “मी जलद शिकू शकतो.”) 19) तुम्ही टीमसोबत कसे काम करता? Ans:“Strategy share करतो, feedback घेतो आणि एकत्र target achieve करतो.” telecaller interview que with ans 2025 20) तुमची सर्वात मोठी strength? Ans:“Convincing power, discipline आणि customer psychology समजण्याची क्षमता.” 21) तुम्ही नाकारलेल्या ग्राहकाला पुन्हा convert करू शकता? Ans:“हो, योग्य follow-up, timing आणि updated offers वापरून convert करता येते.” 22) Salesline मध्ये नियंत्रण कोणत्या गोष्टींवर असतं? Ans:“Communication, presentation, follow-up consistency आणि product knowledge.” 23) तुम्हाला field rejection कसा वाटतो? Ans:“Rejection हा sales चा भाग आहे. frustration न घेता पुढच्या ग्राहकावर focus करतो.” 24) Companyला तुम्ही काय value देऊ शकता? Ans:“Sales growth, customer satisfaction आणि consistent performance.” 25) आम्ही तुम्हाला का निवडावं? Ans:“मी मेहनती, target-focused आणि result देणारा आहे. माझ्या skills मुळे तुमच्या कंपनीची विक्री आणि customer base वाढण्यास मदत होईल.” telecaller interview que with ans 2025 FAQ : –