Rojgar Setu – गाव प्रतिनिधी / Promoter Join करा
Rojgar Setu म्हणजे काय?
Rojgar Setu हा स्थानिक रोजगार, करिअर मार्गदर्शन आणि डिजिटल माहितीचा पूल आहे.
येथे आम्ही नोकरी शोधणाऱ्यांना आणि नोकरी देणाऱ्यांना जोडतो, तसेच तरुणांना डिजिटल माध्यमातून कामाची संधी देतो.
आमच्या सेवा (Services)
Rojgar Setu च्या माध्यमातून आम्ही खालील सेवा पुरवतो:
- Job Updates (सरकारी + प्रायव्हेट)
दररोज नव्या रोजगाराच्या संधी WhatsApp, Facebook आणि वेबसाइटवर प्रकाशित केल्या जातात.
स्थानिक कंपन्या, दुकानं, संस्था यांच्याशी जोडून रोजगार उपलब्ध करून देतो. - Career Margdarshan (करिअर मार्गदर्शन)
तरुणांना त्यांच्या आवडी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य करिअर मार्ग दाखवला जातो.
- Resume तयार करणे
- Interview Tips आणि तयारी
- योग्य कोर्स व स्किल निवड मार्गदर्शन
- Future Career Planning
- Employer Support
ज्यांना स्टाफ / कर्मचारी पाहिजे आहेत, अशा कंपन्या किंवा व्यवसायांना आमच्या नेटवर्कमधून योग्य उमेदवार मिळवून दिले जातात.
गाव प्रतिनिधी / Promoter व्हा – फक्त ₹99 मध्ये!
तुम्ही बनू शकता तुमच्या भागातील Rojgar Setu चे अधिकृत डिजिटल प्रतिनिधी!
कोण करू शकता तर:
- कॉलेज स्टुडंट
- गृहिणी
- फ्रीलांसर
- घरबसल्या काम करणारे
तुमचं काम:
- WhatsApp, Facebook, Instagram वर नोकरी अपडेट्स आणि संदेश शेअर करणे
- लोकांना Rojgar Setu वर नोंदणी करण्यास मदत करणे
- गावागावात रोजगार आणि करिअर मार्गदर्शनाची माहिती पोहोचवणे
Promoter म्हणून तुम्हाला मिळेल:
- अधिकृत web Digital ID
- 30% कमिशन
- Message Sharing / Marketing / Promotion Material
- Special WhatsApp Group Access
नोंदणी फी: ₹99 (एकदाच)
सुरुवात करा – खालील बटण वर क्लिक करून जॉईन करा
तुमच्या मनातील काही संभावे प्रश्न आणि त्याची उत्तरे:
Rojgar Setu म्हणजे नेमकं काय आहे?
Rojgar Setu हा स्थानिक रोजगार, करिअर मार्गदर्शन आणि डिजिटल माहिती यांना जोडणारा उपक्रम आहे.
तो नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यामध्ये एक पूल म्हणून काम करतो.
गाव प्रतिनिधी / Promoter म्हणून मी काय काम करायचं आहे?
तुमचं मुख्य काम म्हणजे WhatsApp, Facebook, Instagram सारख्या सोशल मीडियावरून
Rojgar Setu चे नोकरी अपडेट्स आणि माहिती शेअर करणे,
लोकांना नोंदणीसाठी मदत करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार संधी वाढवणे.
Promoter बनण्यासाठी कोण पात्र आहे?
कोणतीही व्यक्ती — कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, फ्रीलांसर किंवा घरबसल्या काम करणारे —
फक्त ₹99 नोंदणी फी भरून Promoter म्हणून जोडू शकतात.
Promoter झाल्यावर मला काय लाभ मिळतील?
Promoter म्हणून तुम्हाला मिळेल:
अधिकृत डिजिटल ID
30% कमिशन
प्रमोशन मटेरियल आणि मार्गदर्शन
विशेष WhatsApp ग्रुपमध्ये प्रवेश