Rojgar setu

MPSC Group-C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 938 पदांची मोठी भरती जाहीर!

MPSC Group-C Bharti 2025: MPSC मार्फत मोठी भरती जाहीर!


गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 938 पदांची भरती!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

27 ऑक्टोबर 2025

पदांची माहिती:

  1. उद्योग निरीक्षक – 9 जागा
  2. तांत्रिक सहाय्यक – 4 जागा
  3. कर सहाय्यक – 73 जागा
  4. लिपिक टंकलेखक – 852 जागा

एकूण पदसंख्या: 938 जागा

शैक्षणिक पात्रता:


पदानुसार वेगवेगळी आहे — सविस्तर माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचा.

हेही वाचा : –

वयोमर्यादा:
1 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज शुल्क:

  • अमागास वर्ग: ₹394/-
  • मागास वर्ग: ₹294/-

पगार:
पदानुसार वेगळा — PDF जाहिरातीत तपशील पहा.

>>>> Job Vacancy Portal 25 : Job लागेल – कर्मचारी मिळेल! सर्व उपाय एका ठिकाणी

अर्ज प्रक्रिया:

MPSC Group C Bharti 2025 Official Website: अधिकृत संकेतस्थळ – https://mpsc.gov.in/home
MPSC Group C Bharti 2025 Apply Online: अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in/candidate/login


ऑनलाईन अर्ज करा येथे:
http://mpsc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025

आपला एक शेअर कोणाचं करिअर बदलू शकतो!
ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा.

FAQ : –

MPSC Group-C संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी किती पदांची भरती आहे?

या भरतीद्वारे एकूण 938 पदांसाठी भरती केली जाणार आहे, ज्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांचा समावेश आहे.

MPSC Group-C Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2025 आहे. उमेदवारांनी वेळेआधी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

MPSC Group-C भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mpsc.gov.in येथे सादर करता येईल.