Rojgar setu

MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 पदांची मोठी भरती

MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 पदांची मोठी भरती

MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP) मध्ये एकूण 290 विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

पदांची माहिती:

• लेखा परिक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी (Group-A): 2 पदे
• लेखा अधिकारी (Group-B): 3 पदे
• सहाय्यक लेखा अधिकारी (Group-B): 6 पदे
• उपलेखापाल (Group-C): 3 पदे
• कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, Group-B): 144 पदे
• कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी, Group-B): 16 पदे
• उच्चश्रेणी लघुलेखक (Group-B): 3 पदे
• निम्नश्रेणी लघुलेखक (Group-B): 6 पदे
• कनिष्ठ लिपिक / लिपिक-न-टायपिस्ट (Group-C): 46 पदे
• सहाय्यक भांडारपाल (Group-C): 13 पदे
• स्थापत्य अभियंता सहाय्यक (Group-C): 48 पदे

पात्रता:

• लेखा अधिकारी पदांसाठी B.Com किंवा समतुल्य पदवी MJP Bharti 2025:
• अभियंता पदांसाठी सिव्हिल / मेकॅनिकल डिप्लोमा किंवा पदवी
• लिपिकांसाठी 10 वी उत्तीर्ण + टायपिंग प्रमाणपत्र (मराठी 30 wpm / इंग्रजी 40 wpm) MJP Bharti 2025

वय मर्यादा:

• वरिष्ठ पदांसाठी कमाल वय: 45 वर्षे MJP Bharti 2025:
• इतर पदांसाठी वय: 18 ते 38 वर्षे (आरक्षणानुसार सूट उपलब्ध)

अर्ज फी:

• खुला प्रवर्ग: ₹1000
• आरक्षित प्रवर्ग / PwD / अनाथ: ₹900

>>> AIIMS CRE Bharti 2025: देशभरातील AIIMS संस्थांमध्ये 1300+ पदांची मेगा भरती

अर्ज कसा करावा:

• अर्ज पद्धत: ऑनलाइन
• अर्ज सुरू: 20 नोव्हेंबर 2025
• शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025

नोकरीचे ठिकाण:

• महाराष्ट्र राज्य

FAQ : –

MJP Bharti 2025 साठी अर्ज कधीपर्यंत करता येईल?

MJP भरती 2025 साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2025 आहे. सर्व उमेदवारांनी नियोजित कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.MJP Bharti 2025

MJP Bharti 2025 मध्ये कोणत्या पदांवर सर्वाधिक जागा आहेत?

या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदासाठी सर्वाधिक म्हणजे 144 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर कनिष्ठ लिपिक, स्थापत्य अभियंता सहाय्यक आणि इतर पदे आहेत.