Rojgar Setu ही एक विश्वासार्ह आणि अद्ययावत नोकरी माहिती देणारी वेबसाईट आहे. आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारी व खाजगी नोकरीच्या संधींची माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणं.
आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक विद्यार्थी, बेरोजगार तरुण व नोकरी शोधणारे लोक वेळोवेळी नोकरीच्या संधींपासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून, आम्ही Rojgar Setu सुरू केली आहे.
आमच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील:
महाराष्ट्र व भारतातील सरकारी नोकरी अपडेट्स (MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस भरती, बँकिंग इ.)
खाजगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी (IT, BPO, Manufacturing, Warehouse इ.)
कंपनीनुसार नोकऱ्या, ठिकाणानुसार नोकऱ्या, आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या
प्रत्येक नोकरीसाठी सविस्तर माहिती: पात्रता, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख, अर्ज लिंक
आमचं ध्येय:
“नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य माहिती वेळेत पोहचवणं” हेच आमचं ध्येय आहे.
आमच्याशी संपर्क करा:
जर तुम्हाला एखादी नोकरी शेअर करायची असेल, किंवा काही सूचना असतील, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
📧 Email: rojgarsetu025@gmail.com
🌐 Website: www.rojgarsetu.in