CDAC 600 Vacancy 2025 : नोकरी! प्रगत संगणन विकास केंद्रात 600 पदांसाठी भरती करा ऑनलाइन अर्ज.!
प्रगत संगणन विकास केंद्रामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2025 आहे.
मुख्य मुद्दे :-
पदाचे नाव: प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे
एकूण पदसंख्या: 600 जागा
शैक्षणिक पात्रता:
BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, M.Phil/Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30/35/45/50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क: फी नाही
पगार: नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा:
https://careers.cdac.in/
PDF जाहिरात बघा:
https://careers.cdac.in/
महत्वाची सूचना:
मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉबला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून, समजून आणि माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
तुमच्या पदवी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा — तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.