Rojgar setu

Mahabhumi Bharti 2025 : महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागात मेगा भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख

Mahabhumi Bharti 2025 : महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी भरती जाहीर – त्वरित अर्ज करा!

महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागात भूकरमापक (Land Surveyor) पदांच्या 903 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.


संस्था: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग

पदाचे नाव: भूकरमापक (Land Surveyor)

एकूण रिक्त पदे: 903 पदे

विभागनिहाय पदसंख्या:

  • पुणे विभाग: 83
  • कोकण विभाग: 259
  • नाशिक विभाग: 124
  • छत्रपती संभाजीनगर विभाग: 210
  • अमरावती विभाग: 117
  • नागपूर विभाग: 110

शैक्षणिक पात्रता:

Mahabhumi Bharti 2025 : –

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा
  • 10वी उत्तीर्ण आणि ITI (सर्वेक्षक) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे मराठी टंकलेखन कमीतकमी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन कमीतकमी 40 शब्द प्रति मिनिट या गतीसह शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट (24.10.2025 रोजी):
  • किमान वय – 18 वर्ष
  • कमाल वय – 38 वर्ष
  • मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट दिली जाईल.
परीक्षा शुल्क:
  • सामान्य प्रवर्ग – ₹1000
  • मागासवर्गीय उमेदवार – ₹900

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Mahabhumi Bharti 2025 : –

हेही वाचा : Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महापालिकेत २४६ पदांसाठी भरतीला मंजुरी — सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!


महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025

महत्वाच्या लिंक: