Rojgar setu

Railway Apprentice 2025: परीक्षेविना थेट नोकरीची सुवर्णसंधी

Railway Apprentice 2025 : तब्बल 1763 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू

महत्वाची माहिती

  • भरती संस्था : Railway Recruitment Cell (RRC)
  • पदांची संख्या : 1763 पदे
  • पदाचे नाव : Apprentice (विविध ट्रेड्समध्ये)
  • निवड प्रक्रिया :
    • Railway Apprentice 2025 कोणतीही लेखी परीक्षा नाही
    • थेट शैक्षणिक पात्रता (10वी + ITI ट्रेड सर्टिफिकेट) यावर आधारित निवड
    • त्यानंतर Documents Verification

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक

वयोमर्यादा

  • किमान वय : 15 वर्षे
  • कमाल वय : 24 वर्षे
  • राखीव प्रवर्गांना शासकीय नियमानुसार सूट
महत्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू : 18 सप्टेंबर 2025
  • शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2025

>>> Yavatmal Bank Bharti 2025 : नोकरी! 10वी ते पदवी पास तरूणांना! यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 133 जागांसाठी भरती.!

अर्ज कसा कराल? (Step by Step)
  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 www.rrcpryj.org
  2. थेट नोंदणीसाठी येथे क्लिक करा 👉 Registration Link
  3. New Registration वर क्लिक करा
  4. तुमची माहिती भरा :
    • नाव
    • आधार क्रमांक
    • मोबाईल नंबर
    • ईमेल आयडी
  5. नोंदणी झाल्यावर Login करा
  6. अर्जाचा फॉर्म नीट भरा
  7. फोटो व सही अपलोड करा
  8. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  9. अर्ज शुल्क भरून Submit करा
  10. अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढा व स्वतःजवळ ठेवा

अर्ज शुल्क

  • General / OBC : ₹100
  • SC / ST / PWD / महिला उमेदवार : शुल्क नाही (Free)

खास वैशिष्ट्य

  • कोणतीही परीक्षा नाही
  • थेट मेरिट लिस्टवर आधारित निवड
  • 10वी + ITI पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

Railway Apprentice 2025 : मित्रांनो, ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा, कदाचित कोणाचं भविष्य बदलू शकतं!