10th Pass Jobs 2025 : गावातच मृद परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मिळवा ₹1,50,000 अनुदान – आजच अर्ज करा!”
राष्ट्रीय कृषी विकास योजना 2025-26 अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण तरुण-तरुणींना माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याची सुवर्णसंधी!
Contents
माती परीक्षण म्हणजे काय?
शेतातील मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.
- पोषक तत्त्वे
- सामू (pH)
- कर्ब (कार्बन)
- क्षारता
या तपासणीमुळे शेतकऱ्यांना योग्य शेती नियोजन करता येते.
येथे करा अर्ज
- तालुका कृषी अधिकारी
- जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद परीक्षण अधिकारी
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अर्जाची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
कोण अर्ज करू शकेल?
- 10वी उत्तीर्ण (वय 18 ते 27 वर्षे)
- शेतकरी उत्पादक संस्था
- कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्र
- माजी सैनिक
- बचतगट
- किरकोळ खत विक्रेते
- शाळा-महाविद्यालय
- युवक व युवती
शासन मदत
- प्रत्येकी प्रयोगशाळेसाठी ₹1,50,000 अनुदान
- वार्षिक 3,000 मृद नमुना तपासणी क्षमता
- पहिल्या 300 नमुन्यांसाठी ₹300 प्रति नमुना
- पुढील 500 नमुन्यांसाठी ₹20 प्रति नमुना
- उर्वरित नमुन्यांवर शेतकऱ्यांकडून शुल्क घेण्याची मुभा
>>> High Court Recruitment 2025: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10th Pass Jobs 2025 : आजच अर्ज करा आणि तुमचे करिअर घडवा!
कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल.
ही संधी गमावू नका!
गावातच रोजगार + प्रयोगशाळा स्थापन + शेतकऱ्यांना मदत + सरकारकडून अनुदान = दुहेरी फायदा