Rojgar setu

Digital Resume Creation25 : तुमचं Career Digital बनवा – फक्त ₹100 मध्ये तयार करा तुमचं प्रोफेशनल E-Resume!

Digital Resume Creation25 : तुमचं Career आता Digital बनवा!

आता RojgarSetu.in घेऊन आलं आहे एक खास सुविधा —
Digital Resume (E-Resume) तयार करून द्या – फक्त ₹100 मध्ये!

तुमचं Resume असेल:

  • आकर्षक Design मध्ये
  • Job-Ready Format मध्ये
  • Mobile आणि Laptop दोन्हीवर पाहता येणारं
  • WhatsApp / Email वर शेअर करण्यास तयार

फायदे फक्त Resume पुरते नाहीत!
दररोज मिळवा —

  • नवीन सरकारी व खाजगी Job Updates
  • Interview टिप्स आणि Career मार्गदर्शन

शुल्क: ₹100
वेळ: 24 तासांत तुमचं Resume तयार करून दिलं जाईल

तुमचं नाव, शिक्षण आणि अनुभव पाठवा – बाकी सगळं आमचं काम!