Job Recruitment 2025 : नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
राज्यात व देशभरातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. खाली प्रमुख भरतींची माहिती दिली आहे
1. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (MITC) भरती 2025
- पदे : विविध तांत्रिक व प्रशासकीय
- ठिकाण : मुंबई / पुणे
- अर्ज सुरू : लवकरच सुरू होणार
मुख्य मुद्दे : –
2. टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) भरती 2025
- पदे : वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, लिपिक इत्यादी
- ठिकाण : मुंबई
- पात्रता : विज्ञान / अभियांत्रिकी शाखेत पदवीधर
3. दिल्ली PRT शिक्षक भरती (DSSSB PRT Bharti 2025)
Job Recruitment 2025 :
- पदे : Primary Teacher – 1180 जागा
- ठिकाण : दिल्ली
- पात्रता : D.Ed / B.Ed व CTET उत्तीर्ण
4. UPSC Engineering Services Exam (ESE) 2026
- शाखा : सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स
- परीक्षा वर्ष : 2026
- पात्रता : अभियांत्रिकी पदवीधर
- विशेष नोंद : देशपातळीवरील मोठी स्पर्धा परीक्षा
हेही वाचा : – BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 391 जागांसाठी भरती
5. South Indian Bank भरती 2025
- पदे : क्लार्क, ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर
- ठिकाण : सर्व शाखा स्तरावर
- पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
6. कर्मचारी निवड आयोग (SSC Bharti 2025)
- एकूण पदे : 3073
- पदे : LDC, Data Entry Operator, Assistant इत्यादी
- ठिकाण : भारतभरातील विविध विभाग
- पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर
7. राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (NIBM Pune) भरती 2025
- पदे : रिसर्च असोसिएट, प्रोफेसर, ऑफिस असिस्टंट
- ठिकाण : पुणे
- पात्रता : पदव्युत्तर / पीएचडी
अतिरिक्त माहिती
अर्ज करताना संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या आणि पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व परीक्षा वेळापत्रक यांची सविस्तर माहिती वाचा.