MPSC Group-C Bharti 2025: MPSC मार्फत मोठी भरती जाहीर!
गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 938 पदांची भरती!
मुख्य मुद्दे :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 ऑक्टोबर 2025
पदांची माहिती:
- उद्योग निरीक्षक – 9 जागा
- तांत्रिक सहाय्यक – 4 जागा
- कर सहाय्यक – 73 जागा
- लिपिक टंकलेखक – 852 जागा
एकूण पदसंख्या: 938 जागा
शैक्षणिक पात्रता:
पदानुसार वेगवेगळी आहे — सविस्तर माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचा.
हेही वाचा : –
वयोमर्यादा:
1 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज शुल्क:
- अमागास वर्ग: ₹394/-
- मागास वर्ग: ₹294/-
पगार:
पदानुसार वेगळा — PDF जाहिरातीत तपशील पहा.
>>>> Job Vacancy Portal 25 : Job लागेल – कर्मचारी मिळेल! सर्व उपाय एका ठिकाणी
अर्ज प्रक्रिया:
MPSC Group C Bharti 2025 Official Website: अधिकृत संकेतस्थळ – https://mpsc.gov.in/home
MPSC Group C Bharti 2025 Apply Online: अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in/candidate/login
ऑनलाईन अर्ज करा येथे:
http://mpsc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025
आपला एक शेअर कोणाचं करिअर बदलू शकतो!
ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा.
FAQ : –
MPSC Group-C संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी किती पदांची भरती आहे?
या भरतीद्वारे एकूण 938 पदांसाठी भरती केली जाणार आहे, ज्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांचा समावेश आहे.
MPSC Group-C Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2025 आहे. उमेदवारांनी वेळेआधी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
MPSC Group-C भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mpsc.gov.in येथे सादर करता येईल.